Тёмный
Ashwin Gharat
Ashwin Gharat
Ashwin Gharat
Подписаться
नमस्कार 🙏
माझा नाव अश्विन घरत आणि माज्या बायकोचा नाव आहे स्नेहा घरत. आम्ही उरण नवी मुंबई मध्ये राहणारे आहोत.
तुम्हाला आपल्या चॅनेल वर फिशिंग व्हिडीओ, फिश मार्केट व्हिडीओ, आमची लाईफ स्टाईल व्हिडीओ... आणि माज्या बायकोच्या हातच्या पारंपरिक, युनिक रेसिपी बघायला मिळतील.
जंगलातील रान भाज्या कश्या शोधून काढायच्या मग त्या भाज्यांची रेसिपी कशी बनवायची हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि इतर
FASHION VIDEO, LIFESTYLE VLOGS

SOLO SURVIVAL | NO FOOD NO WATER CHALLENGE | CATCH AND COOK

धन्यवाद ❤️🙏
Комментарии
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 2 минуты назад
लव स्टोरी खूप छान 🎉❤❤ ऐकून छान वाटले. जे नशिबात असेल ते घडते आणि भेटते❤❤😊
@Vaibhav_Ramdas_Gawali_
@Vaibhav_Ramdas_Gawali_ 35 минут назад
त्या लांड्याच्या मेंदूचा किमा करुन बाहेर काढा ,माज्या राजाच्या मातीवर राहू दिल उगाच या लांड्याला ,जसा लहानपनि हे लांडे त्याचा लंड कापतात तस सगळ खानदान छाटून टाका, तुकडे भेटले पन नाय पायजे, उद्या परत कुनाबर घडल अस, हे होऊ देऊ नका भाऊ, ताई संपुर्ण महाराष्ट्र शमस्व आहे 🙏
@Yashikagharat
@Yashikagharat 36 минут назад
Real couple goals💯❤️
@Yashikagharat
@Yashikagharat 37 минут назад
😍😍😍😍😍
@Yashikagharat
@Yashikagharat 37 минут назад
Real couple goals😍😍😍😍😍
@varshamenon1693
@varshamenon1693 50 минут назад
2019 la tya mula virudh FIR zali hoti . 5 years ne toh mulga Uran la aala , sud , badala ghetala tyani . Far Vait vatate 😢😢 justice for Yashshri 😢😢
@varshamenon1693
@varshamenon1693 54 минуты назад
Uran madhe udya sakali 10 vajta Mahatma Gandhi putllya javal sarv ektr yenar aahot , tumhi pan ya 😢😢 Support kara plz 🙏
@SSS-cr7cd
@SSS-cr7cd Час назад
छत्रपती शासन हा एकच उपाय आहे,
@sugandhaghaditalks
@sugandhaghaditalks 2 часа назад
नाखवा ताईंचा उल्लेख राहून गेला
@welcometomumbai
@welcometomumbai 2 часа назад
Ha dada.. #justice_for_Yashshri
@CakesbynikitaMhatre
@CakesbynikitaMhatre 2 часа назад
भरचौकात नेऊन जाळायला पाहिजे तरच हे थांबेल नाय तर हे असेच चालू राहील😢 असं केल तरच पुन्हा अस होणार नाही. कारण लोक सर्व एकत्र यायला हवेत
@vedantpatil5019
@vedantpatil5019 3 часа назад
#justiceforakshata Udya akshata tai la justice milavnya sathi koparkhairane pasun vashi paryant jann akroch strike aahe So pls support
@CakesbynikitaMhatre
@CakesbynikitaMhatre 3 часа назад
Part 2 please lavkr share kra😊. Intresting,....
@Aagri.king-1143
@Aagri.king-1143 3 часа назад
ना होता कायदा ना होता कलम तरीही सुखी होती प्रजा कारण सिव्हासनावर बसला होता माझा राजा
@shivamhalvai5319
@shivamhalvai5319 3 часа назад
दादा त्या लांड्यांना पब्लिकच्या मध्ये टाकलं पाहिजे
@ShailaThorat-pq2pe
@ShailaThorat-pq2pe 3 часа назад
स्नेहा खूप टापटीप राहते,,, tumacha दोघांची जोडी खूप छान ❤
@Divya_d_pawaskar6973
@Divya_d_pawaskar6973 3 часа назад
Tuz maherch purn naav kay
@anilmachhi6965
@anilmachhi6965 3 часа назад
दुसरा व्हिडिओ बनवा दादा तुम ची लव्ह स्टोरी चा प्लिज दादा आणि वाहणी ❤ लवकर बनवा
@sidkerani2413
@sidkerani2413 3 часа назад
Khup chan video ahe dada vahine happy for both of you 😊 khup khush raha
@Pregnancyknowledgechannel
@Pregnancyknowledgechannel 3 часа назад
Tya mulach fb check kel tr vegala matter vatala mla
@sujatapatil2108
@sujatapatil2108 3 часа назад
Khari gost ahe aplyla jras lagl tri kiti trss hoto..ky tynancha jiv bolt asel..kiti trss zal asel tyna..jevha ashya lokana tabdtob saja hoil tevhch he sagl thmbel nytr khich hou shakat ny
@anilmachhi6965
@anilmachhi6965 3 часа назад
खरच तुमची लव्ह स्टोरी खूप छान आहे ❤❤ मला ऐकून खूप छान वाटला मला खूप खुसी जली नाईस स्टोरी खूप छान वाटला
@AshwinVlogs
@AshwinVlogs 3 часа назад
धन्यवाद ❤️😊
@sujatapatil2108
@sujatapatil2108 3 часа назад
Tumchi love story bghtna dupari mi pn comment kranar hote..ky zaly uran la te
@user-vl5uw6jh2u
@user-vl5uw6jh2u 3 часа назад
Chan ahe love story 💞
@akashpingale3364
@akashpingale3364 3 часа назад
दादा आपल्या हिंदू जनतेला किती सांगितले तरी सुधरत नाही आहे
@ShravanJadhav1997
@ShravanJadhav1997 3 часа назад
Justice for yashashree 😢
@user-cq9iu8fo8x
@user-cq9iu8fo8x 4 часа назад
Kanoon jar strik aste na tar ashya goshti zalyach nasatya .ye andha kanoon hai .
@SawantShilpa
@SawantShilpa 4 часа назад
1 number Ashwin mala tujhi bolnyachi style khup aavadte ...😊
@bharatausarmal2841
@bharatausarmal2841 4 часа назад
अश्विन दादा झालेली घटना खरच खूपच क्रूर आहे, तिचा करू तेवढा निषेध कमी आहे आणि त्या नराधमाला फाशी ची शिक्षा पण कमी पडेल अस त्याने केलं आहे पण ह्या घटनेला धर्मा चा मुलामा देणं चुकीचं आहे, अपराध करणारा धर्म बघत नाही, बेलापूर च्या घटनेत अपराध करणारे पुजारी होते, लव्ह जिहाद हा शब्द फत्त ह्या राजकारण्यांनी उदयास आणला आहे🙏 मी तुझा सबस्क्राईब आहे म्हणून बोलतोय🙏 वाईट वाटून घेऊ नकोस🙏 बाकी ताई ला न्याय लवकर मिळो ही प्रार्थना करतो🙏
@Ketanpalav
@Ketanpalav 4 часа назад
उरण पोलीस झोपले आहेत का.... तिथली लोक का गप्प आहेत... उरण मध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने बाहेर निघा अरे उद्या तुमच्या मुलीवर ही वेळ येईल...अरे घ्या ना एकशन.... मेणबत्ती नका जाळू...त्याच्या घरच्याना जाळा ... कळूदेत असल्या हरामखोरांना अशी चूक करून काय होत ते....नंतर त्याला भर चौकात आणून कापा....
@Ketanpalav
@Ketanpalav 3 часа назад
उरण रहिवासी उद्या निघा बाहेर.... आज आवाज उठवलात तर उद्या तुमच्यामुळे कुणाची तरी बहीण मुलगी सुरक्षित राहील.... उरण रहिवासी तुम्ही एकत्र आलात तर असा कुठलाच कायदा नाही आहे जो तुम्हाला थांबवू शकेल.... तिला न्याय मिळवून देण्याचं काम सर्वस्व उरण रहिवासी तुमचं आहे.....
@NaziyaSayyed-bn8vw
@NaziyaSayyed-bn8vw 4 часа назад
Next part please❤
@LittleBabyNames_SangitaPatil
@LittleBabyNames_SangitaPatil 4 часа назад
ताई मी कोपरखैरणे गावातली आहे... आणि आमच्या गावातली सौ. अक्षता म्हात्रे (आगासकर)ताई तिला बेलापूरला दिली होती तिला तिच्या सासरच्या लोकांनी भरपूर त्रास दिला ती एक त्रासाला सहन नाही करू शकली आणि ताई शीळफाटा घोळ गणपती मंदिरात थोडा शांतता वाटावी म्हणून गेली काही वेळानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी तिला चहामध्ये भांगेची गोळी दिली आणि ते तीन राक्षस पुजाऱ्यांनी ताईन वरती बलात्कार केला तुला शुद्ध आल्यावर तिला दगडावरती आपटली तिचा गळा दाबला आणि तिला डोंगरावरून फेकून दिली.... या गोष्टीला अजून वीस दिवसही पण झाले नसतील... आम्ही सर्व मिळून आमच्या ताई साठी उद्या 28 जुलै कोपरखैरणे तीन टाकी ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक लॉंग मार्च करणार आहोत आणि ही उरणमध्ये ही झालेली घटना खूप वाईटआहे.... परत अशी घटना आपल्या देशात कधीच झाले नाही पाहिजे अशी शिक्षा त्या नराधमांना झाली पाहिजे....अक्षता ताई आणि यशश्री शिंदे या दोघींना न्याय भेटलाच पाहिजे आणि त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे....#justiceforAkshata#justiceforyashashree
@vikrantdawkhare
@vikrantdawkhare 4 часа назад
Awesome bro .. i am exited for 2nd part ❤❤❤
@vipul3604
@vipul3604 4 часа назад
Hech tar lokanna lakshyat yet nahi HINDU mhanun jaga maratha obc samajat vatu naka
@yogitamandavkar9399
@yogitamandavkar9399 4 часа назад
Waiting next video
@Nehadevendra_23
@Nehadevendra_23 4 часа назад
Didi tu khup god aahes tumi dogh made for each other aahat tumchyat jra pn attitude kiva fakeness nahi disla kdhich me khup adhi pasun tumche vlogs bghte khup mehnat ghetay tumi ani tyach fal suddha tumhala lavkar ch milel❤❤ 🎉🎉 tumcha hasra chehra pahun stress jato maza tumi khup down to earth aahat nehmi asech rha real love you ❤😊
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 часа назад
Thankyou so much tai♥️🥰
@yugamhatre9323
@yugamhatre9323 4 часа назад
🙏🙏🙏😥
@supriyaovhal3903
@supriyaovhal3903 4 часа назад
Khar tar he sagl nimitt ast facebook and all majh pn prem faceboyvarch jhal ani tyach mulabrobr lgn pn jhal ani 9 year pn jhali 😅.pn khr tr he devanech bandhleli gath aste vrunch mhnun apn bhetato ase❤
@milindshete4825
@milindshete4825 4 часа назад
Kayda hatat gyayla nahi pahije Ashwin Dada....Kaydyapeksha konich motha nahi ani aapan kayda modla tar Ha Aplya sanvidhana cha apmaan hoyil
@nileshmhatre6042
@nileshmhatre6042 4 часа назад
पोलिस शिक्षा देत नसतात ... कोर्ट आरोपीला शिक्षा देते .. कोर्टात केस चालते खूप वर्ष चालते... खर तर शिक्षा कठोर व त्वरित झाली पाहिजे अशा केस मध्ये..
@Ftle.128
@Ftle.128 3 часа назад
बरोबर बोललात शिक्षा लगेचच झाली पाहिजे
@geetaligaikwad2767
@geetaligaikwad2767 4 часа назад
Dada same maji story aahe aamhi pn facebook bhetlo and love marriage kel
@shashikantpatil1953
@shashikantpatil1953 4 часа назад
छान 💕 love story तुमची
@nehamhatre2825
@nehamhatre2825 4 часа назад
Dada me pan uran madli aahe Khrach khup vaayet aahe tume udya ya he uran madli pahile case aahe
@VloggerMayuri260
@VloggerMayuri260 4 часа назад
Udya 10 vajta ye uran la dada
@Aru-Shub137
@Aru-Shub137 3 часа назад
Kai Karan, udya bulldozer chalavnaar ka
@kailassonavle9897
@kailassonavle9897 4 часа назад
या आशा लोकांना फाशीची शिक्षा झाली च पायजे
@rajashripatil0880
@rajashripatil0880 4 часа назад
Ho ya goshticha dabav police nvr yaylach pahije Fashi shivay saja tyala bhetli nahi pahine Fashi Tyache haat paay nay kapnar shasan pn fashi ekmev shiksha ahe Saglyanni ya goshtivar bola kalude lokanna Aplya pn muli ahet Tya hi mothya hotil Ani he ashe rakshas jagat jivant nay firayla pahije Tichya atmyala tyala saja zalya shivay shanti nahi milnar 👊🏻😡
@anilbotle823
@anilbotle823 4 часа назад
ही काही अशी पहिली घटना नाही यातून आपले लोक काही धडा घेणार आहेत की नाही अश्या घटना थांबल्या हव्या
@Deepalinair_10
@Deepalinair_10 4 часа назад
अरे बापरे काय नराधम आहेत
@bhagyashreejoshi1838
@bhagyashreejoshi1838 4 часа назад
हो आताच मी पण बघेतलं