खरच खूप छान गाणं झाले आहे व कल्पेश तुझा आवाज खूप गोड लागला आहे.मी रिलीज झाल्या पासून तुझच गाणं ऐकत आहे. संगीत माझ्या भावांनी च दिली आहे आहे मग चांगलेच होणार . माझी सर्व गाणी सूरज ने लिहिली आहे त्यामुळे मला माहितेय त्याची गाण्याची रचना व निलेश भुवड ने सुद्धा मला खूप मदत केली आहे तसेच सुनील दादा तर एक no आहेच. व सागर कांबळे सोबत काही क्षणांचा अनुभव आहे पण खूप छान वाजवतो तसेच रुपेश ने तर माझे पहिले गाणं हिट करून दिले होते thanks bhavano❤
शिवभक्त उभे स्वागतास खरंच अप्रतिम शब्द रचना .आमचे मित्र युवा गायक कु. कल्पेशजी यांचा आवाज हा मनाला मंत्र मुग्ध करणारा आहे .सोबत निलेश दादा आणि टीम .गणपती मध्ये आता अजून या गाण्यांनी चार चांद लागणार. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक .❤🎉🎉🎉