सर कि पेंड ही 50kg ची बॅग साधारण 1800-2000 रुपयात मिळते मग तुम्ही पॅकिंग जर 50kg ची केली असेल.... आणि किंमत 2200 रुपये असेल तर तुमाला machining cost पण नाही निघणार आणि कस्टमर पण नाही भेटणार.... मग तुमी याची किंमत काय ठरवणार
मला माझ्या कोलाड, रायगड येथील फार्मवर शेळी पालन करायची आहे. आपण केलेले मार्गदर्शन बहुमूल्य आहे. आपल्याशी संपर्क करायचा असेल तर मोबाईल नंबर मिळेल का? -- सलील चव्हाण
50 lakh/year sarvanna disala😅😅 pn investment kiti he pn sanga na...he fakt marketing strategy ahe video che views vadhavanyasathi... thumbnail la investment amount add karun bagha ek jan pn baghnar nahi..🧐🧐
Saheb,,, Palm tel mix kartat,,, Sagal refined oil madhe 60% te 70% palm tel mix karun sagal process karun mag market madhe yet,,, 20rs litre pardeshatun export hotay,, Tyamule evdha swasta refined tel yetay bajara madhe,,,
३८% तेलात भेसळ करण्याची मुभा शासनाने दिल्यामूळे, केवळ पामोलिन तेलाचीच भेसळ होते असे नाही, इंजिन मध्ये वापरलेले ऑईल रासायनिक प्रक्रिया करुन पातळ करतात आणि तेलात मिसळतात, अशे देखील ऐकण्यात आले आहे.
ज्यांनी बांबू लावला आहे त्यांचे बांबू विकली जात नाहीत. तुम्ही ज्या ठिकाणाहून बोलत अहात त्या ठीकणा पासून एखादा शेतकरी येवून आपला भयंकर मोठा आपमान करू शकतो सांभाळा.
तुमचे व्यवसाया बरोबर गाई म्हशीचा गोठ करा परंतु त्या साठी कायमचे नोकर ठेवा कारण तुम्हाला मक्याचेच खाद्य खुप तयार होत आहे त्यात गाई,म्हशींचा दुधाचा फॅट आणी उत्पादन चांगले मीळते .
कोकणात सगळी शेती होते...... प्रॉब्लेम काय आहे ? तर कोकणी माणसाच्या अंगात तीन मण चरबी आहे. कोकणात असे उद्योग केले तर.... मग मुंबईत गुजराती मारवाडी यांच्या कडे नोकऱ्या कोण करणार ?