ज्यांची लायकी नाही असे करंटे या महान स्वातंत्र्यवीराला माफी वीर म्हणुन हिणवतात. ज्या तथाकथित महात्म्याला हे करंटे बापु म्हणतात त्याला कधीच देशा साठी शिक्षा झाली नाही.स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमीच देशभक्तांच्याच कायम स्मरणात राहतील.
Jyala swatantra veer mhanta tyani kaidet supervisor chi nokri keli an swatala swatantra veer mhanun ghetl tr jyala Mahatma mhantat ti janteni dileli padvi ahe.. Ani ho Mahatma kadhi marat nahi 70 varsha natarahi Marta alela nahi baraka ..
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर संबोधणाऱ्यानी (विकृतांनी) 11 तास तरी अंदमानच्या कोठडीत व्यतीत करून पहावे. 11 वर्ष या क्रांतीसुर्यांने कशा यमयातना सोसल्या असतील याची जाणीव होईल, परंतु इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे व विशिष्ट चष्मा लावलेल्यांना ही जाणीव होणेही दुरापास्त आहे. "सावरकरांच्या स्मृतीला व दूरदृष्टीला विनम्र अभिवादन." 🙏🏻🙏🏻🌹🌹🪷🪷
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे काळाची गरज आहे. हे त्यांचे विचार आज आम्हाला पटतात. त्यांच्या त्यागाला, बलिदानाला आम्ही हिंदु कधीच विसरू शकत नाही! सावरकरांना माझे शतशः नमन 🙏🙏🙏