Hum Gujarat se hai... But to Marathi samaj nahi aati but video dekh ke Samaj says... Aapka video bahot accha laga.. Bahot acchi trick di.. Thank you for sharing this video Love from Gujarat valsad
खुपच छान भाऊजी 👍 अॅडेनियम झाडा बद्दल अतिशय उत्तम अशी माहिती तुम्ही आम्हाला दिली, आणि तुम्ही विशिष्ट अशा झाडाबद्दलचे जे विविध प्रकारचे संग्रह केले ते मी पहिल्यांदाच बघत आहे 👍 खरच तुमचा छंद खुपच छान आहे, असेच आणखी व्हिडिओ बनवा व आम्हाला माहीती देत राहा 👍 धन्यवाद 🙏