आता परिस्थिती बदलली आहे ! झाडाचे वय कमी असले तरी आंबे मोठाले असतात आणि विशेष म्हणजे मोठे आंबे असतात ! पण गावठी आंबा छोटा असतो पण एकदम मस्त रस कमी पण बारीक पण कडक ! म्हणुन मोठा आंबा न पाहता गावठी बारीक पण चवदार फक शेंडा चे नाके काठले की फक्त चोखायचा रस कमी पण आंबा एकदम कडक ! 😅😅