I am Rohini I always like to make my favorite spicy food and I like to share the recipe with you so I have started a channel for you called Dwarkamai kitchen | द्वारकामाई किचन | my kitchen tours | new kitchen idea | dwarka my kitchen | Email address rohinibagade85@gmail.com #DwarkamaiKitchen Instagram #rohini.bagade.85 # facebook.com/profile.php?id=100069713183301 ru-vid.com/show-UCFMwzscQASwuHZHYzDNx5Og
पापडाच पीठ मळून झाल्यावर ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगलं पांढर होईपर्यंत खेचायचं किंवा तुम्ही पाट्यावर पण कुठून घेऊ शकता म्हणजे पापड लाल होणार नाही 🙏
@@sunitalonari2498 मी यामध्ये तुरटी टाकलेली नाही पण तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही तुरटी न टाकता फक्त एक मोठा खडा तुरटीचा घेऊन चार ते पाच वेळा चिकामध्ये फिरवून घ्या तरी कुरडया छान पांढरे शुभ्र होतात