Take three guavas and wash them with water. Chop all the three guavas roundly. Take a beat. Wash that too with water. Cut it round. Take it in a bowl and put it in the cooker. Let there be three whistles. Allow the mixture to cool. Grind it finely in the mixer. Separate the seeds with the help of a strainer. Take the pulp in a pan. Take as much sugar as there is pulp. Pour it into the pulp. Cook until the pulp thickens. It takes about 15-18 minutes for the pulp to thicken. Grease a plate with ghee. Add finely chopped dry fruits to it. Spread the thick pulp mixture over it with the help of a thin bowl. Keep the plate to cool. It takes about 5-6 hours to cool down. Cut after cooling. तीन पेरू घ्या ते पाण्यानी धुवून घ्या . तीनही पेरू गोल गोल चिरुन घ्या . एक बीट घ्या . तेही पाण्याने धुवून घ्या . त्यालाही गोल गोल कापून घ्या. एका बाउल मधे घेऊन कुकर ला लावा . तीन शिट्ट्या होऊ द्या . मिश्रण थंड होऊ द्या . ते मिक्सर मधे बारीक वाटून घ्या . एका गाळणीच्या मदतीने बिया वेगळ्या करून घ्या . पल्प एका कढई मधे घ्या. जेवढा पल्प असेल तेवढीच साखर घ्या. ती पल्प मधे ओता. पल्प घट्ट होई पयेंत शिजून घ्या . साधारण १५-१८ मिनटे लागतात पल्प घट्ट होण्यासाठी . एका प्लेटला तूप लाऊन घ्या. त्यामधे बारीक चिरलेले ड्राईफ्रूट घाला. पल्प चे घट्ट मिश्रण त्यावर बारीक वाटीच्या मदतीने पसरून घ्या. प्लेट थंड होण्यासाठी ठेऊन द्या . साधारण ५-६ तास लागतो थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर कट करुन घ्या.
एक ग्लास उडीत डाळ घ्या . डाळ दोन तीन वेळा पाण्यानी स्वच्छ धूवून घ्या. त्यामधे एक चमचा मेथीच्या बिया घालून . डाळीमध्ये पाणी ओतुन ५-६ तास भिजत ठेवा. तीन ग्लास तांदुळ घ्या .तांदूळ दोन तीन वेळा पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या. त्यामधे पाणी ओतुन ५-६ तास तांदूळ भिजत ठेवा. ५-६ तासानंतर डाळीत ले राहीलेल पाणी एका ग्लास मधे काढून घ्या . डाळ बारीक वाटून घ्या. ग्लास मधे काढलेले पाणी डाळ बारीक करण्यासाठी वापरा. तसेच तांदूळ ही बारीक वाटून घ्या. एका मोठया बाउल मधे बारीक वाटलेल्या डाळीचे मिश्रण व बारीक वाटलेल्या तांदूलाचे मिश्रण काढून घ्या. एक छोटा बाउल घ्या .त्यामधे एक चमचा पोहे घ्या. त्यामधे पाणी ओतून ५ मिनटे भिजण्यास ठेवा. ५ मिनट नंतर ते बारीक वाटून घ्या . ते डाळीच्या व तांदळाच्या मिश्रणात मिक्स करा. मिश्रण ८-१० तास फर्मेंट होण्यासाठी ठेऊन द्या. एका मोठया बाउल मधे बारीक वाटलेल्या डाळीचे मिश्रण व बारीक वाटलेल्या तांदूलाचे मिश्रण काढून घ्या. एक छोटा बाउल घ्या .त्यामधे एक चमचा पोहे घ्या. त्यामधे पाणी ओतून ५ मिनटे भिजण्यास ठेवा. ५ मिनट नंतर ते बारीक वाटून घ्या . ते डाळीच्या व तांदळाच्या मिश्रणात मिक्स करा. मिश्रण ८-१० तास फर्मेंट होण्यासाठी ठेऊन द्या.