नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चैनल मध्ये माझा चैनल सुरू करण्याचा उद्देश असा आहे की माझ्या क्रिएटिव्हीटी आहे त्या तुमच्या पर्यंत पोहोचवणे तर या चॅनेल मध्ये मी तुम्हाला ब्लॉग रेसिपीज आणि माझ्या इतर क्रिएटिविटी आहेत ते दाखवते तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा मी नेहमी तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद
डचमंस पाईप कॅक्टस किंवा क्वीन ऑफ नाईट ही एक निवडुंग वर्गीय वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव Epiphyllum oxypetalum असे आहे. भारतात बहुतेक वेळा या वनस्पतीला अज्ञानवश ब्रह्मकमळ असे म्हणतात, परंतु मूळ ब्रह्मकमळ ही एक वेगळी वनस्पती असून ती उत्तराखंडचे राज्यपुष्प आहे
आमच्या भागामध्ये तर मुली देवीच्या परड्या भरु लागतात. आमच्या इकडे विहीर किंवा बोरची जी आपण परडी करतो, ज्या पडद्यांना साती आसराची परडी असं म्हटलं जातं त्यावेळेस मुलींना बघू देत नाहीत