🙏🏻🙏🏻 माझे नाव रेखा आहे . मी एक गृहीनी आहे या चॅनलवर तुम्हाला माझे डेली रुटीन , रेसीपी , घर सजवीने , नवीन वस्तु तयार करने , रांगोळी , मेंहदी, ब्लाऊज , शीलाई मशीनवर ज्या नवीन वस्तु तयार होतील त्या सुध्दा असतील ,सण , व्रत तसेच आमच्या भागातल्या पध्दती ,काही टीप्स आणी ट्रीक्स , माझे व्हीडीओ तुम्हाला नक्कीच आवडतील त्या साठी आजच चॅनलला सबक्राईब करा धन्यवाद.
For business enquiry [ pankajkharat1410@gmail.com ]
Gan gan ganat bote 🙏❤️mast video Tai .mouthwatering chiwada 😋 Be safe while you’re waking now a days so much careless driving . Take care of yourself ❤
मला पण मिशो आणि फ्लिपकार्ट warun ड्रेस घेतले 1400 rs वाया गेलें return policy जुना no आहे आणि नवीन no वर पार्सल आले पण रिटर्न मध्ये juna no चा otp sanga mahnte 3:37
Mala pan ekda chukich parcel aal,mi sagitale ki mi dusari vastu magvali ahe Tari Sudha parcel walane Mala te parcel deun gela,Ani tumhi online complent Kara mag mi return geil ase sangitle.ti vastu kahuch kamachi nahi ahe
ताई आमची पण अशीच फसवणूक झाली आहे, आम्ही तर ऑर्डर पण केलं नव्हतं तरी कुरिअर वाल्याने आम्हाला पार्सल घ्यायला भाग पाडलं.नंतर कुरिअर ऑफिस मध्ये गेल्यावर वर froud पार्सल आहे हे समजलं.कुरिअर वाल्यांचा पण त्यात हात असतो.
माझ्या सोबत पण असेच झालं २ वस्तु घेतल्या पण देताना एकच पाठवली आणि बोलतात दोन दिल्या रिटन घेण्यास येत नाहित शिवाय ते लोक फोन बंद ठेवतात आणि आपली एक वस्तु काढुन घेतात डे्स असो शो पिस माझा अनुभव चागला नाहि फक्त फोटो चांगले असतात वस्तु खराब
Maza muline Flipkart varun watch magvli khup mothi hoti Ti kach phutleli hoti Ajun dusri magvli tar taa box madhe tharmacol che tukde hote kahich navt Ta mansasamor parsal khol