Hey, This is Aryan Bhavsar welcome to my VLOG CHANNEL I share my experiences with you This is an vlog channel I am from Jalgaon Maharashtra Ani me Marathi vlogger ahe from khandesh ani daliy vlogs mi upload krto Maza ek c motive ahe mla khandesh region la pudhe nyayche ahe ❤️💕 Subscribe to see more vlogs Ani khali dilelya link vr click krun tumhi mala instagram var follow kru shakta 🥰
खूपच छान खरं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंबई वरून जळगाव ला येणे म्हणजे आपली ट्रेन बरी हे तुझ्या अनुभवावरून सिद्ध होत आहे आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
भाऊ खूप छान प्रवास झालात...❤❤😊😊😊 ❤❤ हे खरंय पण आपण म्हणतो की दीड तासात मुंबई ते जळगाव येतो पण त्याआधीचे प्रोसेस चे तास वेळ आपण गृहीत नाही धरत...तेवढ्या वेळात आपण ट्रेन की राजधानी एक्सप्रेस ने 4 तासात जळगाव पोहचतो...पण एकदा तरी एक्सपिरिन्स म्हणून प्रवास करावा...😊😊खुप् छान.. खूप खूप सदिच्छा तुला भावा... आणी हो दादा तू राहायला जुने जळगांव मध्ये आहेस न...?? तुझ्या बाकी ब्लॉग मध्ये एरिया वरून वाटत आहेत...मी सुद्धा तिकडचा आहेत..म्हणून विचारलं.😊😊