जय श्री नवनारायणाय नमः गुरूजी धन्यवाद. आपल्या कृपा प्रसादाने श्री नवनारायणाय कथासारामृताचा लाभ मीळाला. आमचे या नवरात्री चे पर्व आपल्या शुद्ध शब्दात ऐकून धन्यवाद वाटला.
वरील वाक्य रचना माझी वयक्तिक नसून किंवा नाथांना एकेरी नावाने संबोधने हा माझा उद्देश नाही.ती श्री नवनाथ कथासार या ग्रंथा मधील आहे.. आणि मी त्याचे जसे ग्रंथात कथन केले आहे तसे त्याचे वाचन केले आहे... तुम्ही एकदा तो ग्रंथ आवर्जून वाचावे.. जेणे करून तुम्हाला ते लक्षात येईल..