Тёмный
SBN24SATARA
SBN24SATARA
SBN24SATARA
Подписаться
सतत सत्य व सातत्य
Satara Hill Half Mairathan Expo 2024
8:18
21 день назад
Комментарии
@premnathjadhav3154
@premnathjadhav3154 2 часа назад
गृहमंत्री लायकी नाही याला जनताच चोप देनार आजपर्यत असा लांडगा गृहमंत्री झाला नाही आणि होणार पण नाही मारायचेच होते मग त्या वेळेस होते ना का फक्त जनतेला दाखवायचं एक आणि करायच वेगळेच हेच तुमचं धोरण पण अनाजी पंत वेळ येणार त्या वेळेस तुमची अवस्था काय
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 3 часа назад
राजे एकदम बरोबर बोलले आहे.
@vijaydeshmukh6114
@vijaydeshmukh6114 2 дня назад
Dipak bapu pawar only
@ruturajkale5534
@ruturajkale5534 2 дня назад
1111 only BABA❤🎉
@advaitingale5877
@advaitingale5877 2 дня назад
हरकत नाही.. पण मतदान बाबाराजेंनाच करा..
@virajsawant6980
@virajsawant6980 2 дня назад
कुणी कितीही ताकद लावा सातारा जावळीचे पर्मनंट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच आहेत.
@rajivlawanghare6291
@rajivlawanghare6291 2 дня назад
राष्ट्रवादी नावाचे हे एकच घर आहे फक्त चूल वेगळी केली आहे. मूळ विचार आणि तत्व एकच आहे. आदरणीय यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या विचाराने व आदरणीय अजित दादा पवार यांचे मार्गदर्शन घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. सातारा -जावली मतदार संघामध्ये सर्वसामान्य लोकांना आपला वाटणारा आपल्या हाकेला धावून येणारा सुसंस्कृत माणूस हवा आहे. यासाठीच लोकांना अमित दादा आपण हवे आहात. आपणाला मनापासून पुढील वाटचालीस दमदार शुभेच्छा. 🙏🏻👍🏻🤝🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@umeshpawar9010
@umeshpawar9010 2 дня назад
Only baba raje no more option 1111💥
@shubhampisal409
@shubhampisal409 2 дня назад
Only 1111
@vijayjadhav7433
@vijayjadhav7433 3 дня назад
भावी आमदार 100%
@amirmujawar9660
@amirmujawar9660 3 дня назад
भावी आमदार अमित दादा कदम( शरद पवार गट )
@CurrishMord-b8c
@CurrishMord-b8c 4 дня назад
जिथे- जिथे हे डीजे उभे केले जातील, तिथे तिथे जेसीबी ऊभा करा आणि जेसीबीचे खोरे लावून डीजे फोडण्यात यावे. आणि सर्व मशीन भ्रष्ट करण्यात यावे. यांना काय वाटतं आमच्या डीजे च्या आवाजा पुढे कोणाचा आवाज येत नाही. ऐकत नसतील तर पोलिसांना हे काम सांगून पुढाकार घ्यावा. खरे तर पोलिसांनी जेसीबी सोबत ठेऊन या कामाला सुरूवात करावी यांच्या सर्व सिस्टिम वर पोकलडं फिरवला पाहिजे. नाहीतर सर्वात सोपा उपाय मशीन वर पाणी टाकणे. ना रहेगा बाज ना बजेगीं बासुरी. 😂😅
@vikasdangat8628
@vikasdangat8628 4 дня назад
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा फक्त 8 महिन्यात का कोसळला याबद्दल नौसेना व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांच्या वर महसूल विभागाचे मा.अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी अहवालाच्या आधारे फौजदारी गुन्हे प्रथम दाखल करण्यात यावेत.
@GaneshJadhav-u2e
@GaneshJadhav-u2e 5 дней назад
हा आवाज चिंतामणी नाशिक ढोल चा ❤
@chintamaninashikdholsatara2798
@chintamaninashikdholsatara2798 5 дней назад
💯❤
@shankarkadam3454
@shankarkadam3454 5 дней назад
भाऊना 100 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पै.शंकर कदम मित्र समूह तालीम संघ कडवे बुद्रुक
@jadhavsangramsinh4994
@jadhavsangramsinh4994 6 дней назад
अभिनंदन. मनःपूर्वक शुभेच्छा.
@vilaspanaskar3369
@vilaspanaskar3369 6 дней назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ...
@babukolekar5130
@babukolekar5130 6 дней назад
पोलिसांमध्ये एवढी धमक जरा असेल तर पहाटे बॉम्बे वाचतात ते पहिले बंद करा मराठी सण हा वर्षातून एकदा येतात तिथे पण तुमचा डीसी पाळा असं का होत आहे वारंवार
@babukolekar5130
@babukolekar5130 6 дней назад
मशिदी वरचे भोंगे बंद होणार नाही मराठी सणांचे डीजे बंद करायला पोलीस लगेच सज्ज असतात
@chandrashekhargaikwad2456
@chandrashekhargaikwad2456 6 дней назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌷
@dipakshinde7750
@dipakshinde7750 7 дней назад
Happy Birthday
@suhaspujari5462
@suhaspujari5462 7 дней назад
भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
@sanjaypataskarshilpa
@sanjaypataskarshilpa 7 дней назад
Happy birthday
@dilipsaluke9241
@dilipsaluke9241 7 дней назад
भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@AshokPatil-ml8sv
@AshokPatil-ml8sv 8 дней назад
🎁🎁🎂🎉🎉🎆🎇🎈❤️❤️🙏🙏
@bharatjadhav4729
@bharatjadhav4729 8 дней назад
वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा,
@maheshbadekar5188
@maheshbadekar5188 8 дней назад
❤❤
@balasahebphadatare1629
@balasahebphadatare1629 9 дней назад
साहेबराव पवार शरद पवार साहेबांचे निष्ठावंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ज्यांनी महाराष्ट्र तील कुस्ती मातीवरून म्याट वर आणली आणि सातासूद्राच्या पलीकडे नेहून महाराष्ट्र मधे अनेक आंतर राष्ट्रीय दरज्याचे पैलवान तयार केले त्या 🙏भाऊंना उदंड व निरोगी आयुष्य मिळो हिच जगदंबे जवळ प्रार्थना 🙏 🙏जय शिवराय 🙏
@anilnalawade1970
@anilnalawade1970 9 дней назад
Happy birthday Bhausaheb🙏🌹
@ArvindShirke-p1b
@ArvindShirke-p1b 9 дней назад
Happy birthday bhau.
@rahullokhande8058
@rahullokhande8058 9 дней назад
सातारा it पार्क चा विषय लवकर घ्या राजे
@haibatraothorat1462
@haibatraothorat1462 9 дней назад
Happy birthday.
@mahendranachane905
@mahendranachane905 9 дней назад
अनेकोत्तम शुभेच्छा आपले अशिंवाद लाभो बापू तुम्हालाही पिताश्री यांची उत्तम काळजी घेतली खुप छान
@harshawadhangawade1117
@harshawadhangawade1117 9 дней назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@parshurammane1029
@parshurammane1029 10 дней назад
सध्यातरी फक्त कागदावर योजना, आणि चालु झाल्यावर गरजु, इच्छुक सोडून बाकीच्यांची खोगीर भरती.
@Yashraj_Bendre
@Yashraj_Bendre 11 дней назад
Set bhetal ka ?
@Yashraj_Bendre
@Yashraj_Bendre 11 дней назад
Khup sundar ❤
@Yashraj_Bendre
@Yashraj_Bendre 11 дней назад
Chan 👌🏻
@Yashraj_Bendre
@Yashraj_Bendre 11 дней назад
❤❤❤
@santoshkanse3596
@santoshkanse3596 11 дней назад
❤❤🚩🚩👑💥
@mrunalbendre2412
@mrunalbendre2412 12 дней назад
Ek no ❤
@pritambendre6054
@pritambendre6054 12 дней назад
Sundar
@AppasoNavale
@AppasoNavale 12 дней назад
भाऊंना शतायुषी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@hardikgiri-q4x
@hardikgiri-q4x 12 дней назад
Police tumcha gandit dam asal tar punyat band karun dakhava😂😂😂
@vishalkadam8788
@vishalkadam8788 13 дней назад
सातारा मध्ये कायम ओरडा ओरड आहे या वरुन
@sachingaikwad2906
@sachingaikwad2906 13 дней назад
Dj वाले फक्त माणूसांना त्रास होईल असे वाजतात
@abhaysinhshinde7615
@abhaysinhshinde7615 13 дней назад
दीपक बापूच्या बंधूंच्या भाषना मुळे खानदानी लोक बापू कडे येत नाहीत त्यामूळे दीपक पवार आमदार होण्या पासून वचित आहेत
@MONYAVIBES
@MONYAVIBES 13 дней назад
वाजणार ह्यांचं काय एकताय
@Sarika-o3h
@Sarika-o3h 13 дней назад
Hindu chy san tavdh distyt baki mug gilun shant 😅
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz 13 дней назад
बरोबर आहे लहानपणी पोलिसांचा राग यायचा डिजे बंद करा बोलल्यावर पण आता‌ कळतय तेच बरोबर आहेत
@AbhijeetJagadale
@AbhijeetJagadale 13 дней назад
म्हणजे सन करूच नका म्हणा तुम्ही सरळ मिरवणूक काढू नका … घरीच करा सगळं असा म्हण आहे ह्यांच