"Live Chandrapur News is a leading Marathi language News Channel in vidarbha. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Political, sports, business, entertainment, Crime, Environment | Pollution | We provide accurate news from all over Vidarbha. We also run daily Marathi news bulletin on the cable network and also on youtube Channel."
विद्युत तारांच्या स्पर्शाने करणार्या शेतकर्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे याला जास्त कारण काही शेतकरी विजवितरणच्या खांबावरून तार लावतात यात काही वेळा गाई म्हशी बकर्या वाघ अस्वल रानगाई आणि काही वेळा माणसांना सुध्दा मरावे लागते हे बंद झाले पाहिजे आज संपूर्ण कुटुंब समाप्त झाले आहे विचार करा