नमस्कार, मी Poonam Bhoir, आपल्या साठी नविन बहारदार उखाणे,मराठी उखाणे,सोपे उखाणे,मोठे उखाणे,नवरदेव व नवरीसाठी अप्रतिम उखाणे तुम्हाला माझ्या "मराठी उखाणे"या युट्युब चॅनलवर बघायला मिळतील. लिखाण व व्हीडीओ बनवण्याची आवड असल्याने माझा हा एक निर्मळ प्रयत्न.तुम्हाला व्हीडीओ आवडल्यास शेअर करा व चॅनल subscribeकरा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
या व्हीडीओवर आपण कमेंट केली आहे याच व्हीडीओच्या डिस्क्रीप्सशन मधे चेक करा.*ज* अक्षरावरुन मुलींची नावे अर्थासहित आहेत.व ख अक्षरावरुन मुलींची व मुलांची नावे लवकरच व्हीडीओ घेऊन येणार आहे.