पृथ्वी वरील स्वर्ग म्हणून ओळख असलेल आणि निसर्गाच्या छायेत ....🚩 डोंगराच्या कुशीत वसलेल सांगेलितील गुरगुट हे खांबोबा देवाच्या देवस्थानाने पावन पावलेले गाव .... संस्कृती चा वारसा जपत लाखो वर्षांची परंपरा टिकवून आजही ठाम पणे खांबोबा देवाच्या कार्याचा परिचय चारही दिशांना उधळत आहे...त्यात ४पिढ्यांनी होणारी खांबोबा देवाची स्थापना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या बद्दल भावा तुझ मनःपूर्वक आभार ...🚩😇