तुम्हा सर्वांचे कोमल्सकिचन अँड लाईफस्टाईल मराठी या चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या माझ्या चॅनेलवर तुम्हाला सर्व पारंपरिक मराठी रेसिपीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी सर्व काही पदार्थांचा समावेश असणार आहे... जसे कि दिवाळीसाठी बनवले जाणारे फराळ ते वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण पदार्थांचा समावेश देखील यामध्येच असणार आहे.आपल्या सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास खूप मदत करणार आहे. तुमच्या एका Subscribe मुळे मला भरपूर प्रोत्साहन मिळेल ,तर मग कश्याची वाट पाहताय... आताच चॅनेलला Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घ्या. धन्यवाद 🙏
@@komalskitchenlifestylemarathi Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning from Open University U will Get More Like Share Subscribes Followers TRP Etc Fast ⏩😅
Problem kahi hot nahi... te fakt tya divasaathi asat... devine ghatla aahe mhanun tya divashi shakyato tala tas sagital aahe.. Tas devi mata sarvache chagalech karate.. Tyamule nishchint..raha... devila manapasun namaskar kara.. Jay Ambe!!
हो नक्कीच ताई, संक्रांतीचा पूर्ण विडिओ बनवला आहे त्यामध्ये,मकर संक्रांत सुगडं कशी पुजावी | संक्रांतीचा विडा काय असतो तो कसा घेतला जातो | Sugad Kashi पुजावी, या सर्वांची माहिती ह्या विडिओ मध्ये मी सांगितली आहे नक्की बघा, सर्व गोष्टी समजतील,धन्यवाद. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wRTAB1MWqf0.html