Тёмный
Abhijit Navare
Abhijit Navare
Abhijit Navare
Подписаться
नमस्कार !

माझं नाव अभिजीत नवरे. मी कोल्हापूरचा आहे.
माझा जन्म अणि शिक्षण कोल्हापूरातच झालेल आहे.
या चॅनलवर तुम्हाला विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओज पहायला मिळतील.
माझे व्हिडिओज बघत रहा.
सुचना, सल्ले अणि शंंकांच स्वागत.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.

धन्यवाद !
Комментарии
@shraddhapatil7729
@shraddhapatil7729 25 минут назад
Khup chan dada.
@mayurkale2227
@mayurkale2227 3 часа назад
मस्त मिसळ आहे एकदम,शोधायला मला तास भर लागला 😂😂😂
@AbhijitNavare
@AbhijitNavare Час назад
😄
@SUBHASHSARNOBAT
@SUBHASHSARNOBAT 19 часов назад
राजे विक्रमसिंह घाटगे यानी स्वतःच्या संकल्पनेतून मकराना मार्बल दगडात बांधलेले सुंदर राम मंदिर पहावे
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 3 дня назад
🌹🙏👌👍 समरजीत साहेब विजयी भव!👌👍 👍👍👍👍👍👍👍👍👍
@bookssummary1290
@bookssummary1290 3 дня назад
रगडा पेटीस माझ्या आवडीचा
@nageshgore-vy9pn
@nageshgore-vy9pn 3 дня назад
मस्त मिसळ. जरांगे पाटील तुम आगे बढो. विजय भव
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 дня назад
@@nageshgore-vy9pn 🙏 😊
@vithobachavan7839
@vithobachavan7839 6 дней назад
Parampara aslyamule mahilana pravesh nahi. Jagrut devastan ahe
@gtakalkar3904
@gtakalkar3904 8 дней назад
खूप सुंदर जेवण आहे, बसवेश्वर खानावळ! म्हणजे कर्नाटक बेळगाव आहे वाटते! 🌺💐टाकळकर
@AbhijitNavare
@AbhijitNavare 8 дней назад
हो बेळगावचीच आहे.... धन्यवाद 😊🙏
@gtakalkar3904
@gtakalkar3904 8 дней назад
पुन्हा एकदा रील पाहिला छान वाटले! नवरे जी बर्याच दिवसात खाऊ गल्लीचा विडिओ आला नाही! आजुबाजूला असलेल्या एखाद्या टपरीचा टाकला तरी चालेल!!! 💐🌺🙏टाकळकर
@AbhijitNavare
@AbhijitNavare 8 дней назад
धन्यवाद 😊🙏.. नक्की प्रयत्न करीन...
@gtakalkar3904
@gtakalkar3904 9 дней назад
अभिनंदन, छान गाडी घेतली आहे🌺💐🌺💐 टाकळकर
@AbhijitNavare
@AbhijitNavare 8 дней назад
धन्यवाद 🙏😊
@pravinghatwilkar2053
@pravinghatwilkar2053 10 дней назад
श्री देव नारायणांयनांचा ग्रंथ किंवा पोथी उपलब्ध आहे का
@AbhijitNavare
@AbhijitNavare 9 дней назад
मला नेमकी माहिती नाही पण मी एकदा आजोबांकडे कसलतरी पुस्तक बघितलय...मी नक्की माहिती घेऊन कळवतो..... धन्यवाद
@nemkumardhabu9331
@nemkumardhabu9331 12 дней назад
खूप छान व मार्गदर्शक आहे video.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 12 дней назад
@@nemkumardhabu9331 खुप खुप धन्यवाद 😊🙏
@ashokkale3233
@ashokkale3233 16 дней назад
किती किंमत आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare 16 дней назад
सध्यातरी ती गाडी बंद आहे...पण त्यांचा नंबर मी दिलेला आहे... त्यांना तुम्ही विचारु शकता...
@harshadpatil8289
@harshadpatil8289 20 дней назад
इब्राहिम हे मुस्लिम नाव कसे
@AbhijitNavare
@AbhijitNavare 20 дней назад
व्हिडिओमध्ये त्यांनी माहिती सांगितली आहे....
@santoshpandit6025
@santoshpandit6025 21 день назад
Dedshaana 😂😂
@AbhijitNavare
@AbhijitNavare 21 день назад
कोण?
@santoshpandit6025
@santoshpandit6025 21 день назад
Fukat khaa masta rahaa 😂😂
@sachinswami3785
@sachinswami3785 25 дней назад
राम मंदिरासाठी मुश्रीफ साहेबांनच खुप मोठं योगदान आहे
@sunildmello
@sunildmello Месяц назад
सुंदर पारंपरिक...
@BirappaKaganikar
@BirappaKaganikar Месяц назад
sir ನನ್ನ ಊರು Thank for You My god❤❤❤😊
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
Thank you 🙏😊
@shailendrakhasgiwala5261
@shailendrakhasgiwala5261 Месяц назад
Nice video bhai,but it should have been in Hindi language because Hindi is national language
@shailendrakhasgiwala5261
@shailendrakhasgiwala5261 Месяц назад
And we can not understand marathi
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
@@shailendrakhasgiwala5261 Basically my channel is a Marathi channel but surely I will try to post the videos in Hindi whenever possible... Thank you...
@shailendrakhasgiwala5261
@shailendrakhasgiwala5261 Месяц назад
Ok thanks for consideration
@hemantdeshmukh1986
@hemantdeshmukh1986 Месяц назад
आभिजी भाऊ आपला फोन नबर पाठवा🙏👌
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
इथे नंबर देता येत नाही.. RU-vidकडून deleteहोतो...मला तुम्ही Instagram किंवा Facebook वर मेसेज करा...
@gtakalkar3904
@gtakalkar3904 Месяц назад
नमस्कार अभिजीत जी, या हॉटेल ची जागा खूप सुंदर आहे, एकदम निसर्गाच्या सानिध्यात! विडियो करणे चालू ़ठेवा! 🌺💐🙏
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
हो... खुप सुंदर ठिकाण आहे... धन्यवाद 😊🙏
@strikerop8815
@strikerop8815 Месяц назад
खूप खूप छान video बनवला आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
@@strikerop8815 धन्यवाद 😊🙏
@MilindPatil-t2h
@MilindPatil-t2h Месяц назад
साहेब पुन्हा एकदा खाद्य भ्रमंती चालू करा आपला सबस्क्रिबर जळगाव
@shridharbhosale5291
@shridharbhosale5291 Месяц назад
Very Nice Location... 👍👍👌💫 Thanks for this Video🙏
@sunildmello
@sunildmello Месяц назад
खूपच सुंदर
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
धन्यवाद 🙏😊
@shashikantprasadi5810
@shashikantprasadi5810 Месяц назад
Zabardast
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
धन्यवाद 😊🙏
@NeelamBidye
@NeelamBidye Месяц назад
Very nice dosa
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
Yes
@Akashdixit12
@Akashdixit12 Месяц назад
Khup divsani
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
हो...बरीच कारण होती... जमेल तसे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहे... धन्यवाद
@vasudeomaydeo4385
@vasudeomaydeo4385 Месяц назад
मस्त.
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
धन्यवाद 😊🙏
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 Месяц назад
यांचा फोन नंबर द्या मला हे प्रॉडक्ट पाहिजेत
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
@@gurulingumbare1699 व्हिडिओमध्ये आणि खाली लेखी वर्णनात दिलेला आहे...
@anildesai9538
@anildesai9538 Месяц назад
👍
@DeepaliKamble-r7k
@DeepaliKamble-r7k Месяц назад
व्हिडीओ जाता जाता बनविल्या सारखा वाटला . मी सुद्धा कागल शहरापासून पाच कि.मी. वर असलेल्या मौजे सांगाव मध्येराहतो. कागल शहरात पाहण्यासारखे खुप काही आहे.पुढच्या वेळी आल्यास सविस्तर व्हिडिओ बनवा. नक्कीच सर्वांना आवडेल. याची खात्री आहे.
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
@@DeepaliKamble-r7k धन्यवाद 😊🙏...हो तुम्ही म्हणल्याप्रमाणे व्हिडिओ जाता जाता बनवला आहे... यापुढे शक्य होईल तेंव्हा अधिक चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन....
@vaishalijankar161
@vaishalijankar161 Месяц назад
मैदानी खेळ ते ही लाठी काठी लेझीम मस्तच
@vaishalijankar161
@vaishalijankar161 Месяц назад
मस्तच
@sunildalvi4507
@sunildalvi4507 Месяц назад
आता जंगल सफारी चालू आहे का?
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
कृपया व्हिडिओमध्ये आणि खाली लेखी वर्णनात दिलेल्या नंबरवर फोन करा...
@vishaldodake4806
@vishaldodake4806 Месяц назад
Nice
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
@@vishaldodake4806 Thank you
@NitinMankekar
@NitinMankekar Месяц назад
आज 2024 तब्बल 46 वर्षांनी कागलचे दर्शन झाले . सहावी ते 10 वी अख्खं कागल फिरलो आहे पुन्हा दर्शन झाल्याने डोळ्यात पाणी भरले. तिथल्या देवचंद शाह छत्रालयात मि होतो
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
अरे वा... हे ऐकून खुप छान वाटल.... धन्यवाद 😊🙏
@nagendradhanagar4938
@nagendradhanagar4938 Месяц назад
अतिशय सुंदर आहे माझे आजोळ
@jivandhargadave8489
@jivandhargadave8489 Месяц назад
Sir to putla Nahi Ti murthi ahe
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
माफ करा... यापुढे लक्षात ठेवतो...
@hanumanprasadkakade1088
@hanumanprasadkakade1088 Месяц назад
मॅडम चा आवाज इतका सुंदर आहे .ते म्युझिक कशाला हवे समजत नाही
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
@@hanumanprasadkakade1088 हो... यापुढे व्हिडिओ करताना या गोष्टीचा नक्की विचार करु... धन्यवाद
@KadambariRokade
@KadambariRokade Месяц назад
Maj gaon Mahagaon
@Makarand__17
@Makarand__17 Месяц назад
❤❤❤
@sohammunankar1226
@sohammunankar1226 Месяц назад
हल्ली आजरा‌ ला येत नाही तुम्ही
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
हो... सध्या बरेच दिवस येणं झाला नाही... तुम्ही Instagram ला मेसेज करून ठेवा...कधी येणार तेव्हा कळवतो...
@chandrapriya1253
@chandrapriya1253 Месяц назад
माझं माहेर....खूप गोड आठवणी आहेत इथल्या या व्हिडिओ मुळे त्या आठवणींना उजाळा मिळाला....खूप छान
@AbhijitNavare
@AbhijitNavare Месяц назад
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@sakshirajput189
@sakshirajput189 2 месяца назад
Aamchya kagal cha dhabdhaba nahi dakhavlat sir to pan khup mast aahe talav ,canvel and dhabdhaba mix aahet l❤kagal
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 месяца назад
बर्याच गोष्टी राहून गेल्या आहेत... यापुढे नक्की प्रयत्न करीन... धन्यवाद 🙏🙏
@Krushnat_Kamble_1103
@Krushnat_Kamble_1103 2 месяца назад
कागलचा शरद ब्रॅंड माहित आहे काय मी व्हन्नुरचा कागल पासुन खुपच जवळ आहे 👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 месяца назад
@@Krushnat_Kamble_1103 नाही माहिती पण मी व्हन्नूरला जाऊन आलो आहे.... छान आहे...
@dhanajisutar1531
@dhanajisutar1531 2 месяца назад
सर नमस्ते खूप छान तुम्ही व्हिडिओ केला आहे परंतु बघण्यासारखं खूप काय आहे १. जयसिंगराव तलाव २. पाझर तलाव नवीन कृत्रिम धबधबा ३. जयसिंग पार्क मधील बाग ४. निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ५. महात्मा फुले मार्केट व मटण मार्केट ६. नाना नानी पार्क व वीज प्रकल्प कंपोस्ट खत तयार ७. यशवंत किल्ला कुस्ती मैदान ८. आधुनिक सर्व जातींचे दफनभूमी व स्मशानभूमी ९. नवीन घरकुल १००२ बेघर वसाहत व गणेश नगर हे पहायण्या सारखं आहे.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 месяца назад
@@dhanajisutar1531 नक्कीच ह्या सगळ्या ठिकाणी भेट देईन... धन्यवाद 😊🙏
@SamyakKamble-n1b
@SamyakKamble-n1b 2 месяца назад
sunder chhand v dhanda ahe..hatsoff.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 месяца назад
@@SamyakKamble-n1b Thank you
@kavitakadam5165
@kavitakadam5165 2 месяца назад
लई भारी,दादा व्हीडीओ छानच आहे.आमचा परिसर..मंगळवार पेठ...आमचा नेहमीचा रस्ता...खुपच छान!!!
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद 😊🙏