मी आणि विहंग एक समीकरणच झालं आहे . गंमतच आहे ना , प्रश्न पडावं आणि उत्तर नाही सापडावं. कोण आहे हा विहंग ? प्रियकर कि मित्र? पण त्या पलीकडे असलेला तो फक्त आणि फक्त काल्पनिक क्षण. एका वाक्यात बोलायचे झालं तर "म्रृगजल".
ह्या म्रृगजलाला ; मनाच्या गाठोड्याला आणि माझ्या एकाकी जीवनाच्या सोबतीला दिलेलं हे एक सुंदर नांव " विहंग".