Y T Patil Dairy Farm is one of renowned family dairy farm in Kolhapur district of Maharashtra. Farm started in 1996 by the visionary family head Yashwant Patil along with his 2 young sons Arvind Patil and Amar Patil with 10 cows. By till date The farm have 150 animals and have reared more than 300 cows on farm. The farm is also operating as micro training center for farmers. More than 2 lakh young dairy farmers have gain knowledge from this farm and micro training center. Arvind Patil and family is now role model for many young dairy farmers from Maharashtra state.
मला दुग्ध व्यवसाय ची 0% पार्शवभूमी आहे पण तुमची विषय सोपा करून सांगायची हातोटी आणि आणि मार्गदर्शन करण्याची कला खरंच छान आहे मुळचा कोकणताला आहे पण संधी मिळाली तर नक्की येईन
अहो साहेब पल्स लेटर ला स्क्रू आहे सेटिंग लावण्यासाठी प्रत्येक कंपनीने ठेवलेला आहे ती सेटिंग दुध काढण्याऱ्या वेक्तीने लावणे गरजेचे आहे, आणि राहिला प्रश्न मशीनचा सर्व कंपण्याची मशीन किमतीनुसार सेवा देत असतात जेव्हडी किंमत जास्त सेवा सुविदा जास्त आणि सर्व कंपन्याची मिल्किंग मशीन चांगली आहेत
khup comment vachle mashila ka Marta mashila ka Marta, pashula handle karnyasathi thoda far as karavach lagto. me vicharto mag tumhi matan chya dukanawar jeva bakra kapla jato theva line ka lawta 😂😂
एचएफ गाया कडून काही लोकांच्या जमिनी विकल्या हा दुधाचा धंदा कसाही परवडत नाही माझा तीन पिढ्यांचा अनुभव या दूध धंदा करण्यापेक्षा शेळ्या केलेल्या बरे तरुण मित्रांना विनंती आहे की हा दूध दंडात कोणीही उतरू नये पूर्णपणे वाटलो होतो