माझं नाव आहे स्वप्नील रामकृष्ण पाटील. तुमचं स्वागत आहे माझ्या RU-vid चॅनेल वर. माझे गाव खान्देशातील जळगाव हे आहे. मी शिरपूर येते इंजिनीरिंग केली.मी १० वर्ष पासून पुणे येथे राहतो आणि IT कंपनी मध्ये JOB ला आहे .
ह्या चॅनेल वर मी माझ्या व माझ्या कुटुंबाची दररोजची जीवनशैली Vlogs च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. यात खान्देशी कुटुंबाचे पुणेरी जीवनशैली मांडत आहे.
तुमचं आशीर्वाद व प्रेम मिळेल ही अपेक्षा !!
विडिओ ला Like करा, चॅनेलला Subscribe करा`आणि व्हिडिओ फारच आवडला तर Comment करा .
धन्यवाद !!
Thanks for visiting my channel!!
My name is Swapnil Patil. I am from Khandesh but Half punekar. I am an IT professional in Pune. Please give your love and support to this channel.
Follow me on instagram.com/swapnilpatil.py/ Please like share and subscribe!
khandeshi food vlog me bharit aur kadhi khichdi kaise naie? :) you should show the khuddha shanti center, i think it is near ST stand. They make it the authentic way.