गणपती बाप्पा आले घराला आनंद झाला मनाला आरतीत दंगूनी गाण्यात रंगुनी धरुया ताल सूराला आम्ही श्रद्धेने श्रद्धेने पुंजूया देवाला...3 येतो वर्षाने वर्षाने आपूल्या घरा आनंदाचा हा वागतो निर्मळ झरा सर्व सुखाची उधळण करीत लावी जीवाला हा लढा आम्ही देव दिनाचा दिनाचा कैवारी साऱ्या भक्तांना भक्तांना तो तारी रंग असोवा असे दुरावा नसे दुरावा त्याला... आम्ही.. ऐकोब्याची हा देतो आम्हाला जाण सर्व मिळोनी आम्ही गावू त्याचे गुणगान प्रमोद सांगे फुलवीत आला सह जीवनाचा मळा.... आम्ही...
खूप छान अप्रतिम सुंदर वर्णन करून चांगली माहिती मिळाली. देवाचे गार्हाने जबरदस्त प्रणव व ओंकार..सन्माननीय संगीतरत्न गुरुवर्य अप्रतिम माहिती व चित्रिकरण...❤❤⚘️⚘️⚘️⚘️⚘️🙏🙏