नमस्कार🙏 मित्रांनो मी प्रतिश दिपक पाटील स्वागत आहे तुमचे आपल्या एक गाडी बाकी अनाडी या मराठी RU-vid चॅनल वर 😊 चॅनल बद्दल काही माहिती - आपल्या चॅनल वर सर्व गाड्यांची माहिती मिळेल , तसेच नवीन गाडी शिकणाऱ्या व्यक्ती साठी आपण गाडी कशी चालवायची यावर व्हिडिओ बनविले आहेत , त्याचबरोबर नवीन व जुन्या गाड्यांचे Review व्हिडिओ सुधा पाहायला मिळतील ,आणि तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या Instagram किंवा E-mail ID ला विचारू शकता . धन्यवाद🙏😊
me aaj aapla video bagitla and saddhya bb marathi chalu aahe and te baghat aahe tr aapla video bagun mala as vatla k gear shifting cha video abhijit sawant shikvat aahe Same Voice☺
5 vya gear varn jar 4 thya var yaych asel tar laksh purvak gear takave lagel nahitar Rivers gear padla tar 4-5 vya gear var gadi band padel ki fast rivers jayil..🤔