अहो माऊली गजकर्ण साठी खरोखर जालीम उपाय सांगा, सांगायचं म्हणून कायतरी सांगू नका, उपाय सांगा व गजकर्ण बरे झालं तर मी स्वतः येऊन तुम्हाला बक्षिस देईन, ज्यांना कोणाला हा आजार आहे त्यांनी लाईक करा म्हणजे लवकर उपाय sangtil
शारीरिक कमजोरी आहे टाईमीग चा प्रॉब्लेम आहे तरी उपयुक्त माहिती सांगावे ही विनंती रामकृष्ण हरी माऊली माझं वय 48 आहे मला कोणतेही व्यसन नाही मी पूर्ण शाकाहारी आहे
नमस्कार सर 🙏💐 सर....मला वात आहे. खुप त्रास होतोय. कंबरेत चमक मारते. कंबर सारखी दुखते. हातापायात मुंग्या येते, शरीर सुन्न पडते, कंबरेचे मणके, मसल्स अकडते. माझ्या शरीरातील संपुर्ण वात काढायचा आहे. कशाप्रकारे काढता येईल 🙏🙏🙏 👏🏻👏🏻👏🏻