Тёмный
बाल सांगोपन
बाल सांगोपन
बाल सांगोपन
Подписаться
नमस्कार मित्रानो आणि मैत्रिणींनो,
बाल सांगोपन ( Bal sangopan)मध्ये आपलं स्वागत आहे! बाळा संबंधी आपल्याला नेहमीच पडणारे प्रश्न म्हणजे, बाळाच्या वाढीसाठी पौष्टीक आहार काय असावा, शारीरिक, बौद्धिक उत्तम विकासासाठी काय करावे, बाळाला पोषक वातावरण म्हणजे काय असते, बाळाची प्रतिकार शक्ती कशी वाढवावी, बाळाच्या शारीरिक आणि बोद्धिक विकासासाठी कोणकोणते खेळ खेळवावेत, अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील. बाळाच वजन, विकासाचे टप्पे, पदार्थांची पाककृती आणि अशा अनेक उपयुक्त गोष्टी बाल सांगोपन मध्ये आपण जाणून घेऊ शकणार आहोत. मी स्वतःचा अनुभवातुन, अभ्यासातुन आणि काही तज्ञ लोकांचा सल्यामधून जे शिकले, आणि वापरले ते सर्व या व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगणार आहे.
" Bal Sangopan" या आपल्या चॅनल ला नक्की subscribe करा, तसेच या चॅनल चे सगळे व्हिडीओ न चुकता सर्वात आधी पाहण्यासाठी बेल बटण दाबा आणि
या चॅनल मधील उपयुक्त माहिती चे व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिण व नातेवाईकांना नक्की शेअर करा.
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हला कायम मार्गदर्शक ठरतील.

धन्यवाद.
Комментарии
@SukeshaniSiddharthSawale
@SukeshaniSiddharthSawale 2 дня назад
सोनु आणि सिद्धार्थ या नावावरून मुलीचे नाव सुचवा
@ChaitaliJawlekar
@ChaitaliJawlekar 4 дня назад
दीपाली सागर या नावावरून मुलीचे नाव सांगा
@azizmalik2742
@azizmalik2742 17 дней назад
daksha ❤❤
@GauravGodse-hi3kj
@GauravGodse-hi3kj 23 дня назад
ताई माझी मुलगी खूप बोट चोखते
@apparaotarpe7819
@apparaotarpe7819 Месяц назад
भू पासून 10 ते 12 नावे सांगा मुलींचे
@savitakharchan6411
@savitakharchan6411 Месяц назад
संदीप अणि मनीषा mummy papa च्या नावा वरुण baby girl नाव patva plz
@user-kz4im8pr4u
@user-kz4im8pr4u Месяц назад
Rahul and sujata girl name ❤
@vinayakshivgan2817
@vinayakshivgan2817 Месяц назад
Good information
@user-um1jw7rv2v
@user-um1jw7rv2v 2 месяца назад
My fevorit name samarth
@mahadeojanjal4753
@mahadeojanjal4753 2 месяца назад
मॅडम माझे बाळ 1 दिवसाचे आहे. त्याचे डोके खूप लांब आहे. ते गोल होइल का? 9:01
@ankitabharambe123
@ankitabharambe123 2 месяца назад
Maz bal 1.5 mahinyach ahe pn ti baki lokankde geli tr shant bste hste khelte pn me ghetl tr fqt dudh pyaylach bghte .. Mazyakde ti hst khelt ka nai.. Me tichyshi bolte gappa pn marte ... Ti mazya sobat ka nai krt he sgl
@ankitabharambe123
@ankitabharambe123 2 месяца назад
Ani ti kdhi khelayla lagel
@Diksha_14
@Diksha_14 3 месяца назад
Balache pot mothe ka aste
@shyamkolpe5159
@shyamkolpe5159 3 месяца назад
सुर्यांश
@mohsinpatel8748
@mohsinpatel8748 3 месяца назад
Mala 15 day cha beby aahe aani beby cha doke lambde aahe aahe gol kase hoil
@rekhashirke807
@rekhashirke807 3 месяца назад
त +ऋ बरोबर मुलाचे नाव आम्हाला सांगा
@SagarPatil-zp8dl
@SagarPatil-zp8dl 3 месяца назад
Malhar
@pankajtayade1728
@pankajtayade1728 4 месяца назад
ताई बाळाचं पोट कड्क झाले आहेत तर उपाय सागा?
@sumedhabhide5176
@sumedhabhide5176 4 месяца назад
Zolit zopavlya mule balache doke eka bajune flat zale asel tar saral hote ka
@gaikawad3523
@gaikawad3523 5 месяцев назад
Swapnil+Ashwini Baby Boy name pls reply
@radhikaagalave9329
@radhikaagalave9329 5 месяцев назад
God bless you
@hareshpatil4645
@hareshpatil4645 5 месяцев назад
लक्षित लक्ष्य
@shamshinde7555
@shamshinde7555 5 месяцев назад
Thanks ❤
@user-ww5jo5mf8v
@user-ww5jo5mf8v 5 месяцев назад
कपिल ❤ मयुरी मुलाचे नाव
@s--s1683
@s--s1683 5 месяцев назад
Sachin+swara varun combination boy name sanga
@dineshpisal8140
@dineshpisal8140 5 месяцев назад
छान आहेत 👌👌
@mohansahare9589
@mohansahare9589 5 месяцев назад
Tanvi
@sanjognaik4037
@sanjognaik4037 5 месяцев назад
छान सांगितलं की तुम्ही
@jayshreegabhane3278
@jayshreegabhane3278 5 месяцев назад
Jayshree -Ganesh ya name vrun mulich nav such a
@subhashpandharpatte4361
@subhashpandharpatte4361 5 месяцев назад
खुप छान नांवे
@surajlokhande4533
@surajlokhande4533 5 месяцев назад
sumita nitin varun nav saagaa taae
@user-vu2gl6zg4b
@user-vu2gl6zg4b 6 месяцев назад
बाळाला वरचे वर गॅस होतो याचे कारण सांगा
@user-vu2gl6zg4b
@user-vu2gl6zg4b 6 месяцев назад
खुप च छान माहिती दिलात धंन्यवाद
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 6 месяцев назад
मानस हे नाव आवडले
@aartisalunke2816
@aartisalunke2816 7 месяцев назад
Arti sandip baby boy neam
@laxmannarale3976
@laxmannarale3976 7 месяцев назад
Soyam
@sagarkabnure823
@sagarkabnure823 7 месяцев назад
🙏कृपया. सागर आणि पूजा मुलांची नावे
@shardakasadkar9073
@shardakasadkar9073 7 месяцев назад
शारदा गजानन combonation नाव suggest kara plz
@shardakasadkar9073
@shardakasadkar9073 7 месяцев назад
Name for beby boy
@AshokDarekar-tz2sy
@AshokDarekar-tz2sy 7 месяцев назад
0 St532
@sachintambutkar9649
@sachintambutkar9649 7 месяцев назад
Tashvi
@KairaAadab
@KairaAadab 7 месяцев назад
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 😊
@user-yj5kk9zi1o
@user-yj5kk9zi1o 7 месяцев назад
Aaursh kurshna pawar
@shubhamdogare45
@shubhamdogare45 7 месяцев назад
Shubham+pooja=baby boy Combineshan name
@KairaAadab
@KairaAadab 8 месяцев назад
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗❤
@sachinatkare4636
@sachinatkare4636 8 месяцев назад
सचिन आणि मनीषा यांच्या नावावरून मुलींचे नाव सांगा..
@user-ri7py9ez8x
@user-ri7py9ez8x 8 месяцев назад
संजीवनी & महेश = मुलाचे नाव
@kavitadarode8243
@kavitadarode8243 8 месяцев назад
Kavita & Shankar combination name girl, boy name please
@kavyajawalkar6934
@kavyajawalkar6934 8 месяцев назад
Irish❤
@KanchanBhalke
@KanchanBhalke 9 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v_EUOHUW1Yc.htmlsi=ZI8W1wYkJmsqsJbP
@prakashdhoran5921
@prakashdhoran5921 9 месяцев назад
खूप छान नावे आहेत.
@vilasrathod750
@vilasrathod750 9 месяцев назад
विलास व ज्योती या नावावरून ,स वरून नाव सांगा प्लीज