सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कोटी कोटी दंडवत प्रणाम अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे सर्व सद भक्तताना दंडवत प्रणाम 🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💗💗💗💗🙏🙏👌👌👍👍
ह्या व्हिडिओ नंतर,खूप दिवसांपासून खंडित झालेले नामस्मरण पुन्हा सुरू झाले,एक-दोनदा का असेना,पण नामस्मरण झाले,खरोखर नामस्मरण करण्याची प्रेरणा ह्या व्हिडिओ ने दिली...❤❤
दंडवत प्रणाम. श्री चक्रधर स्वामींनी तुम्हाला श्रीयुत देवेंद्र फडणवीस राव निमित्त करून ह्या पंथाचे रक्षण करणे सुरू केले आहे.असे जाणून आले आहे. खूप खूप आभार . जय श्री चक्रधर स्वामी ❤ 9:35