जय गुरुदेव.. श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या मुख्य चार शिष्यांपैकी नंदी नामा यांना स्वतः श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मूळ श्री शक्तीयुक्त गुरूपादुका,श्रीक्षेत्र तुळजापूर.
श्री गुरुचरित्र अध्याय 45 मधील नंदिनामक ब्राम्हणाचे वंशज व श्री तुळजाभवानी देवी चे मुख्य उपाध्ये भोपे पुजारी तसेच श्री तुळजाभवानी देवी मंदिरातील लक्ष्मी नृसिंह मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी 🙏🔱
श्री तुळजाभवानी देवी ची सर्व पुजा तसेच सप्तशती पाठ नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी, नवग्रह होम, नवग्रह जप, वास्तुशांती केली जाते आपणस करावयाची असल्यास खालील दिलेल्या नंबर वर कॉल करून कळवावे.
मो. 9822329641/8485062424 व्हाट्सएप द्वारे सुद्धा संपर्क साधू शकता 🙏🔱