गुलाबाचं पिवळं फुल, कोणी म्हणतं गुलाबीच असावं.... भाद्रपद महिन्यातलं भेंडीचं फुल, किती छान दिसतं.... तुला काय म्हणालो, रागावतेस कशाला !.... मी नेहमीच म्हणतो, नको ना रागावू मला.... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मला सुद्धा आवडते, काळी काळी छत्री.... तू का आणतोस मला, पिवळ्या पिवळ्या फुलांची.... श्रावण महिना , नेहमीच विसरतोस.... सांगू का तुला 😗, नारळी पौर्णिमा कधी असते ती.... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तू कशीही असो, तू कशीही दिसो.... मनात माझ्या भरली तू , दोनचार गजरे सोबत लांब वेणी असो.... ❤ मला अशी म्हणालास, मला तशी म्हणालास ..... दोनचार गजरे तूझ्याचसाठी घालते मी, तरीही मला तशीच म्हणालास..... शोधते शोधते नजर माझी, कोणाला कोणाला, हे तरी माहीत आहे का तुला? मेकअप केल्यानंतर दोन मिनीटात काय होते, हे काय _________ , कोण शिकवील तुला ? ❤