Тёмный
VIGHNAHAR TIMES
VIGHNAHAR TIMES
VIGHNAHAR TIMES
Подписаться
परिवर्तन हा निसर्गाचा नियम,
बदला प्रमाणे घडत जातात घडामोडी ,
घडामोडीतून बनत असते बातमी ,
प्रत्येक बातमीला असतात दोन बाजू ,
सत्य आणि असत्याचा काढतो आम्ही माग,
आमच्या बातमीने येते भल्या भल्याना जाग,
अन्यायाला आम्ही फोडतो वाचा ,
मिळवून देणार ज्याचे त्याचे राईट्स ,
प्रत्येक बातमी मागची बातमी शोधणारे आम्ही
नावं आमच *विघ्नहर टाईम्स*
15 October 2024
1:08
2 часа назад
15 October 2024
7:05
12 часов назад
15 October 2024
6:09
12 часов назад
14 October 2024
2:35
2 часа назад
14 October 2024
1:57
2 часа назад
14 October 2024
1:53
2 часа назад
Комментарии
@PrasadNaikodi-q7k
@PrasadNaikodi-q7k Минуту назад
Only Atul Dada Benke ⏰👑
@NitaGadhve
@NitaGadhve 5 минут назад
अतुल दादा 🎉
@PrasadNaikodi-q7k
@PrasadNaikodi-q7k 8 минут назад
खासदार काय आहे का कामाचं , घरा समोरचा रस्ता करता आला नाही.
@NitaGadhve
@NitaGadhve 9 минут назад
Atul dada 🎉
@SurajGaikwad-d8w
@SurajGaikwad-d8w 13 минут назад
जबाबदार आमदार अतुल दादा बेनके 🔥😊
@RamlalGaitonde
@RamlalGaitonde 29 минут назад
दमदार आमदार अतुल दादा बेनके 💪🏻
@RamlalGaitonde
@RamlalGaitonde 31 минуту назад
गरीबांना मदत करणारे अतूल दादा बेनके
@SurajGaikwad-d8w
@SurajGaikwad-d8w 48 минут назад
फक्त बोलत नाही तर खरंच मदत करतात अतुल दादा
@khandurengade1492
@khandurengade1492 57 минут назад
😂
@SurajGaikwad-d8w
@SurajGaikwad-d8w Час назад
सर्वसामान्यांसाठी धाऊन येणार आमदार अतुल दादा बेनके
@sukhdevyewale3974
@sukhdevyewale3974 Час назад
राजकारण बाजुला ठेवा,बिबट प्रश्न गंभीर आहे,सर्व जुन्नरकर एकच आले ,खुप बरं वाटलं
@rajkarni9293
@rajkarni9293 Час назад
आता फक्त शरद दादा सोनवणे... बाकीच्यांना काही नाही घेणे देने 😂
@sukhdevyewale3974
@sukhdevyewale3974 Час назад
पारगाव मंगरुळला बिबटे रोज दिसतात
@pranaygunjal540
@pranaygunjal540 Час назад
ताई खूप दिवसांनी जाग्या झाल्या आहेत पाच वर्षात किती वेळा तालुक्यात फिरलात आता विधानसभा जवळ आली ह्यांना सगळ्यांना पुळका यायला लागला. किती आपटा आपटी करा आमदार अतुल दादा बेनके च होणार लिहून ठेवा
@vikasnimse799
@vikasnimse799 Час назад
शरद दादा
@shivjanmabhoomi3873
@shivjanmabhoomi3873 Час назад
Yala kon vichartoy Kolhe sahebanchi kay hava ahe Tula kalel
@ShantarambudhalandeLande
@ShantarambudhalandeLande Час назад
आत्ता काय उपयोग नाहीं आत्ता फक्त्त अतुल दादा बेनके 💐
@balasahebrode5100
@balasahebrode5100 Час назад
खरोखरच दादा आपण ग्रेट आहात.
@ManishaKute-mq1xd
@ManishaKute-mq1xd Час назад
बिब ट मुत्ती करणार होते... बिबट हल्यात 5 कोटी घेऊन आले तालुक्यात, हे बरोबर नाही पैसे नकोत, फक्त बिबट्या दिसता कामा नये,
@LegalRights88
@LegalRights88 Час назад
पक्ष कोणताही असो आमदार तर लांडे साहेबच होणार...💯✌️🌪️
@SandeepA-cf9no
@SandeepA-cf9no Час назад
Dada❤❤
@sureshkale7053
@sureshkale7053 2 часа назад
आवाज नाही
@RushikeshGumte
@RushikeshGumte 2 часа назад
तुमची धडपड बघून डोळे भरून येतात साहेब......तुम्हीच आहात पुढचे आमदार🥹
@RushikeshGumte
@RushikeshGumte 2 часа назад
विकासाचा वादा , एकच वादा अतुल दादा , अतुल दादा❤️🔥
@ashoksabale5782
@ashoksabale5782 2 часа назад
सर्वसामान्य जनतेच्या मनातील राजा माणूस देवरामजी लांडे साहेब❤❤❤❤❤❤❤
@sankettamboli2824
@sankettamboli2824 2 часа назад
हे काय आहे
@SamarthGawarePatil
@SamarthGawarePatil 2 часа назад
भावी आमदार अतुल दादा बेनके 👑
@SamarthGawarePatil
@SamarthGawarePatil 2 часа назад
बोलणारे फ़क्त बोलतात पण दादा करून दाखवतात कार्यसम्राट अतुल दादा बेनके
@sidheshwar9483
@sidheshwar9483 2 часа назад
अरे प्रत्येकानी बिबट्या साठी बंदूक जवळ ठेवा
@ArunWaman-k4x
@ArunWaman-k4x 2 часа назад
एवढा संवेदनशील.. ज्वलंत प्रश्न... खासदार साहेब दिसत नाही... त्यांना काही देणं घेणं नाही..
@dipakkarande1403
@dipakkarande1403 2 часа назад
फक्त दादा
@vaishalibachhav7625
@vaishalibachhav7625 2 часа назад
Amchyagavakde sudha khup bibate phiratat pn tyavar kahich karyvaii hot nahi
@xyz592
@xyz592 2 часа назад
आपला माणूस
@vdhande2013
@vdhande2013 3 часа назад
फक्त घोषणा करणारे हे गद्दार फितूर आणि नेहमी रेटून रेटून खोटे बोलणाऱ्या नेत्यांचे हे सरकार आहे कोणतेही हॉस्पिटल असे मोफत उपचार करत नाही त्यांनी ज्या ज्या हॉस्पिटल मध्ये ही सुविधा मिळणार असेल त्याची यादी जाहीर करावी ना 😂
@vdhande2013
@vdhande2013 3 часа назад
हे स्वार्थी राजकारणी नेते स्वतःचे खिशातून कधीच मदत करत नाहीत फक्त सरकार कडून जास्तीतजास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन देतात..
@RushikeshGumte
@RushikeshGumte 3 часа назад
साहेब तुम्ही जे घरोघरी जाऊन पाहणी करत आहात त्या वरून तुमचं जेवढं कौतुक केल्या जाईल तेवढं कमी......अतुल साहेब बेनके🥹
@NilTalpe
@NilTalpe 3 часа назад
इतकी वर्षे निवडूण येऊन आदिवासी भागातील रस्ते करता आले नाही... बाकी विकास तर सोडा
@raufkhanabdullakhan4207
@raufkhanabdullakhan4207 3 часа назад
आम्हीं सुधा तिथे जाऊन त्या परिवाराची आमची संस्थेतर्फे मदत करू माणुसकी हेच धर्म आहे कांदरिया वेल्फेअर सोसायटी जुन्नर
@SKGAMER-jb1qw
@SKGAMER-jb1qw 3 часа назад
Ek sangu mavalat devaram lande la mat fix mat bhetnar Khali matdan fatu shaktto pawar saheb ni vicharpurvak ticket dyav
@NavnathGorde-fg5go
@NavnathGorde-fg5go 3 часа назад
शेतीसाठी पाणी देण्यासाठी सकाळी 10 ते 6 लाईट ठेवा
@VishalKanherepatil
@VishalKanherepatil 3 часа назад
अतुल दादा जे घरोघरी जाऊन पाहणी करताय तेच सर्वसामान्य जनतेतील एक व्यक्तिमत्त्व आहे याला म्हणतात काम आणि रोक ठीक निर्णय फिक्स आमदार अतुल दादा🔥
@sujitlondhe1220
@sujitlondhe1220 3 часа назад
सगळ्या इच्छुकांना बोलायची घाई झाली मी पण आहे बर का दाखवायला
@shaileshwaman1
@shaileshwaman1 3 часа назад
आपले आमदार कामगिरी दमदार आमदार माननीय श्री अतुल दादा बेनके साहेब
@BhagujiDumbre-vq9dn
@BhagujiDumbre-vq9dn 3 часа назад
Are Kayazal ahe Cvament Kaykrha
@VishwasDongrepatil
@VishwasDongrepatil 3 часа назад
ज्यांचं काम बोलत त्याचं नाव बोलत नावात नाव गाजनारा नाव म्हणजे अतुल दादा बेनके💪
@Yogesh91j
@Yogesh91j 3 часа назад
बेनके कडेच जा ना मग केळ्या
@prakashjadhav5310
@prakashjadhav5310 4 часа назад
Jivabhavaxha Manus Amdar Atulshet benke
@balutalpe6233
@balutalpe6233 4 часа назад
लांडे साहेब आमदार होणार
@SantoshSalunke-r1z
@SantoshSalunke-r1z 4 часа назад
विकास पुरूष आमदार अतुल दादा बेनके साहेब🧡💪 कार्यसम्राट आमदार अतुल दादा बेनके साहेब🧡💪 दमदार युवा नेतृत्व🔥💪
@SantoshSalunke-r1z
@SantoshSalunke-r1z 4 часа назад
जुन्नर तालुक्याचे शांत, संयमी, सुसंस्कृत आश्वासक युवा नेतृत्व लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार अतुलदादा बेनके साहेब... ❤️✌️ #कहो_दिलसे, #आमदार_अतुलदादा_फिरसे ✌️