उध्दव साहेब मुख्यमंत्री असताना कार्यकर्ते शिवसैनिका साठी काही केले नाही. कार्यकर्ते खुप मेहनत करत असतात पण ऊधदवजी मुख्यमंत्री झालात आनी आमच्या कडे पाठ फिरवली लक्ष दिले नाहीत आमच्या कडे. मातोक्षी, वर्ष, शिवसेना भवन मध्ये आम्हाला कोनी भेटत नसे १०-१० तास ऊभे करून ठेवले आम्हाला. ऊधदवजी तुमच्या जवळचे लोक कार्यकर्ते ला हाड -हुड करत होते कुत्र्यागत हाकलुन देत होते. फोन पण घेत नसे का कोनता काम पण करत नसे. माननीय बाळा साहेब आम्हाला जवल घेऊन विचारपूस करत असायचे कुठुन आलात कोणत गाव जेवलास का पानी पायाला का काई काम होते अस प्रत्येक नेते कार्यकर्ते ची विचार पुस करत असायचे. दुर्गा ताई ने खुप मेहनती होती खुप काम करायची सगलयांना मदत करत होती.
Yuvasena Will Miss Your contribution Tai Especially Aditya Is going to miss you every now and then you used to be with us during ralleys😭life is so uncertain 😢 Rest In peace my angel until we meet again🦁