प्रथम तुम्हाला माझा साष्टांग दंडवत. तुमचे नर्मदा परिक्रमेचे व्हिडीओ पाहिले अप्रतीम माहीती असं वाटतंय आपण पण परिक्रमा केली पाहीजे.मैयानी ती करून घ्यावी माझ्याकडून. पण प्रतिभाताई चितळे,आणि तुमचे पण नर्मदा परिक्रमेचे सर्व व्हिडिओ पाहिले.मानल पाहिजे एवढ्या लहान वयात एवढ करता.मी आता 50 शीत आहे कधी माझ्याकडून हे व्हायचं.
चहा, कॉफी,दही, दूध,मीठ,तिखट,आंबट, बंद करावे मुगाची डाळ सेंदव मीठ टाकून तेल व तिखट न टाकता शिजवून ज्वारी घ्या भाकरी बरोबर खावे याशिवाय इतर काहीही पाण्याशिवाय खावु पिऊ नये मुळव्याध मी या पद्धतीने कमी केला त्रिफळा चूर्ण रात्री तुपात कोमट पाण्यात मिसळून घ्यावे