CHANT HARE KRISHNA MAHA MANTRA HARE KRISHNA HARE KRISHNA KRISHNA KRISHNA HARE HARE HARE RAM HARE RAM RAM RAM HARE HARE & BE HAPPY PLEASE READ BHAGWTGEETA 9.34 & 18.65
अवंतिकाताई टोळे ह्या श्रेष्ठ आणि जेष्ठ कीर्तनकार आहेत. खणखणीत षण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी. अभ॔गाचे निरूपण ऊकृषट कथन केले आहे. संस्कृत वारंवार सांगूनीहि कीर्तन अतिशय उत्तम आहे. आवाजात गोडवा आहे. गायनाचे चांगले ज्ञान आहे. कथानक माहित होते पण ते सांगण्याची हातोटि ऊत्तम आहे. संपूर्ण कीर्तन अतिशय रंजक आणि रंगत गेले. कथानकात आतमविश्रवास आहे. कीर्तन एकतच रहावे असे वाटते. यांचे पभुतव शब्दा शब्दात व्यक्त होत आहे. शंभर टक्के खरं कीर्तन आणि कीर्तनकार. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
बुवा,तुम्ही खुप भजनं प्रसिध्दही होतात पण कधी संधी मिळूनही प्रसिध्दीसाठी झटलात नाही.मात्र विद्यार्थी तयार केलात ते तुमचं नाव अजरामर करतीलंच यात शंका नाही.नाणार हायस्कूल मधे शिक्षक म्हणून काम करून अनेक विद्यार्थी घडवलेत.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यातून वेळ काढून तुमच्या आमच्या प्रिंदावण गावातील आपल्या आरती मंडळाला सदैव सूरसाज चढवत राहीलात.कारण तुम्हीच तर होतात आमच्या गळ्यातून बाहेर पडणाऱ्या आरत्यांचा सूर आणि स्वर सुध्दा. आणि आता फक्त आठवणीच. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏