राम कृष्ण हरी !!! तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चैनल मध्ये मी स्वागत करते!!!
ह्या चैनल मध्ये मी विविध ग्रंथांचे कथासार व जास्तीत जास्त ग्रंथांचे अध्याय अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला नक्की आवडतील!! व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरु नका, तसेच चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा !! धन्यवाद !! राम कृष्ण हरी !! हरे कृष्णा हरे रामा !!!
हे लोक वेडे आहेत वाटते ही प्रथा बंद करा असे बांधू नका आपला जीव जसा गुदमरतो तसा देवीच्या त सुद्धा जीव आहे माझ्या अंगात पण तुळजाभवानी चे वारे येते एक दिवस हे सगळ्यांना भोगावे लागेल.
*🕉️🔱🕉️🔱🕉️🔱🕉️जय ॐ गणेश हरिहर शंभोनारायण शिवशक्ती विष्णुलक्ष्मी मारुतीराया शनिनाथ नवदुर्गा दशभैरवनाथ ॐ घृणी चंद्र सुर्य शंभोनारायण अवधुतचिंतन श्री गुरुदेवदत्ताय नृसिंह सरस्वती नवनाथाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साईबाबाय गजानन महाराजाय शंकरमहाराजाय बाळूमामाय पार्वती महालक्ष्मी अन्नपूर्णा शाम्भवीय कुलदेवीदेवताय ग्रामदेविदेवताय सर्व देविदेवताय नमो नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹*
तुळजाभवानी महात्म्य नवरात्रीच्या आपण जसे देवी महात्म्याचे अध्याय वाचतो तसेच वाचावे म्हणजेच पहिल्या दिवशी पहिला अध्याय आणि स्तोत्रे बाकी दिवशी दोन अध्याय शेवटच्या दिवशी एक अध्याय आणि आरती