अशीच माहीती पूर्ण पुस्तक जी काळाच्या ओघात दुर्लभ होतील, ती वाचनाने साठवणयाचा ,श्रोतयांना उपलब्ध करून देण्याचा प्रयास करायचा आहे, इतरही पुस्तकांचा श्रवणानंद लुटावा🙏
४ महीने अगोदर बुकींग केले तर तिकीटदर कमी पडतो, एअरलाइन्स निवडणयावर पण ते ठरते, आम्हाला १ वेळचे मुंबई अयोध्या ४६००/पडले, येताना काशी मुंबई ४९००/पडले, अजुन काही माहीती हवी असल्यास जरूर विचारावी
नारायण महाराज हे अतिशय मोठे साधू संत तपस्वी होते दत्तावतारी सत्पुरुष होते त्यांची बातमी देताना एखादा राजकीय नेता किंवा सामान्य माणूस आहे अशा पद्धतीने निधन झाल्याची बातमी करू नये ती समाधी असते
दादा आपल्या भावनांचा मी आदर करतो, ही बातमी नसुन माहीती म्हणून सांगीतली असुन लवकरच त्यांचे चरीत्रवाचन आपण सुरू करणार आहोत . माझ्या मनातही या सतपुरूषांबददल आदर भाव आहे🙏
नमस्कार, लहानपणी आजोबांना, नंतर आजीला, बाबांना असे नैवेद्य दाखवताना पाहीले आहे, त्यांच्या मार्ग दर्शनाने आता काका व आम्ही रीतीचे पालन करण्याचा प्रयत्न करतोआहे, धन्यवाद