My name is chandan . I decided to start a youtube channel to share my travel experience. I make videos about my traveling. तुम्हाला MH Yatri या चॅनेल वरती ट्रॅव्हल व्हीडिओ पाहायला मिळतील.मी केलेला प्रवास आणि मला आलेले अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील.
दादा तू खूप बरी फिरतोय आणि तुझ्या व्हिडिओज खूप बरी असतात आणि तू चांगल्या ठिकाणी फिरतोय आणि असाच सपोर्ट करटजा दादा मराठी माणसांना आणि पुढे असाच फिरत जा बावा महादेव तुझ्या बरोबर आहेत काय गब्रुनाकोस
खूप दिवसांनी पण छान विडिओ टाकला मस्त ,तुझा केदारनाथ चे व्हिडिओ पाहिलेच होते ,तेही खूपच सुंदर आहेत , बर झालं तू यात्रा करून आलास यावर्षी तर गौरीकुंड राहिले नाही आणि रस्ताही