Тёмный

© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official 

Подписаться
Просмотров 9 млн
% 32 276

www.youtube.com/@BalkrishnaDadaVasantgadkar
राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये..
रामकृष्णहरी
बाळकृष्ण दादांच्यावर प्रेम करणार्‍या महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांच्या चरणी साष्टांग दंडवत.हरिपाठ म्हणजे वारकर्‍यांचा प्राण..भाविकांच्या आग्रहास्तव सर्वांना ऐकता यावा आणि बघून म्हणता यावा यासाठी आम्ही audio बरोबर लेखी स्वरुपात screen वर हरिपाठातील अभंग दिले आहेत..पाठ होण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ फार उपयोगी होईल..कृपया हा हरिपाठ ज्यास्तीत ज्यास्त शेअर करा..
या हरिपाठाचा कोणीही गैरवापर करू नये किंबहुना कोणतेही चैनलवर अपलोड करू नये सर्व अधिकार वसंतगडकर संस्थेकडे राखीव आहेत.
ध्वनिमुद्रण,.पद्मनाभ वसंतगडकर.
अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड
मिक्सिंग आणि मास्टरींग
श्रीकृष्ण सावंत, विधी व्हाईस स्टुडिओ मुंबई
सादरकर्ते...बाळकृष्ण दादा वसंतगडकर
पखवाज-- मृदंगाचार्य,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
हार्मोनियम.बाळकृष्ण दादा वसंतगडकर
सह गायक..सौ.गीतामाई वसंतगडकर,सौ.वनितामाई वसंतगडकर,कुमारी अर्पिता गाडगीळ..ह.भ.प.गोविंद शिंदे..ह.भ.प.विजय सुतार..ह.भ.प.संजय महाराज टेळे..ह.भ.प.अधिक शिंदे
हेड फोन लाऊन हरिपाठ श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
बारा अभंग ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-2bkPQSXgcnw.html
संपूर्ण काकडा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9LGOj097U-s.html
काकडा भाग 1 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VtPwbu-U0F4.html
काकडा भाग 2 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CbPgu7Y2Pug.html
काकडा भाग 3 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-XEyDcOTXSTg.html
काकडा भाग 4 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-XIynFiF_JDY.html
काकडा भाग 5 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GUYHqENDUoU.html
काकडा भाग 6 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-shYvRsXJFqw.html
काकडा भाग 7 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-DHuOgEPdIaA.html
काकडा भाग 8 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-etea38JVrH4.html
काकडा भाग 9 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EYzkekZqIio.html

Опубликовано:

 

26 янв 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,1 тыс.   
@suvarnashevkar3013
@suvarnashevkar3013 8 месяцев назад
माझी 8 महिन्याची मुलगी आहे ...तिला मी 3 महिन्याची होती तेव्हा पासून रोज आपल्या आवाजातील हरिपाठ ऐकवते .....ती रडतं असेल तरी लगेच शांत होऊन जाते ....खरच खूप छान हरिपाठ आहे ....महाराज जेव्हा जेव्हा हरिपाठ ऐकेल तेव्हा तेव्हा नवनवीन कॉमेंट्स सुचतात...कारण मन शांत होत हरिपाठ ऐकून ....मस्त ...👏🙏👍राम कृष्ण हरी 🙏
@balasahebbhope10
@balasahebbhope10 2 месяца назад
वा ऽ किती छान
@bharatgurav1650
@bharatgurav1650 2 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🌹
@swabodh11
@swabodh11 2 месяца назад
योग्य वेळी योग्य सुचणे म्हणजे पुण्य.. माऊली
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 2 месяца назад
खूप खूप छान आणि अत्यंत खरं आहे ताई विश्वातील प्रथम माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची रचना 🙏🌹आणि अद्वितीय संतचरणरज दादा महाराज माऊलींचा अंतःकरणात शांतता देणारा मायेचा अद्वितीय स्वर!!🙏🙏🙌🙌🌹🌹दोन्ही माय माऊली एकत्र 🙏मग तर ही प्रतीती येणारच!!🙌🙌🌹🌹राम कृष्ण हरी 🙏🙏😥🧘‍♀️❤️🚩
@vikaschavhan2137
@vikaschavhan2137 Месяц назад
राम कृष्ण हारि
@akashasinde9015
@akashasinde9015 11 месяцев назад
💐💐रामकृष्ण हरि माऊली 🌷🌷 दादाजी अतिशय गोड आवाज, सुमधुर चाली अंतःकरण तृप्त होतंय एकूण. 💐💐
@mahadevdorugade7106
@mahadevdorugade7106 8 месяцев назад
1:51 आपल्याला दादा म्हणन योग्य नाही मी आपल्या दासांचा आणी साधकांच्या
@ShubhamBhure-wi7mh
@ShubhamBhure-wi7mh Месяц назад
मी आर्मी मध्ये आहे आणि मी हा हरिपाठ दररोज ऐकतो 🎉🎉 राम कृष्ण हरी
@Vitthal567-hk6de
@Vitthal567-hk6de 29 дней назад
Same mauli 🙏🏻
@OscarBravo001
@OscarBravo001 4 дня назад
राम कृष्ण हरी माऊली हरीपाठ ऐकुन दिवस भर केलेल्या कामाचा क्षीण निघुन जातो रोज हरपाठ ऐकत असतो❤❤❤
@marutimande7999
@marutimande7999 3 месяца назад
दादा. तुमचा हरिपाठ ऋदयी सप्सि आहे मनाला भावला राम कृष्ण हरी
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 2 месяца назад
🙏🚩लागला असे मज ध्यास .. जन्मोजन्मी व्हावे मी तुझाच दास..हीच असे माझिया मनीची एकचि आस .. जय जय राम कृष्ण हरी..विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल👏👏👏👏👏🚩🌿🌹🪔🙏
@kisanthakare5750
@kisanthakare5750 21 день назад
खुप छान आवाज आहे महाराज आम्ही तर रोज च किर्तन श्रवण करतो जय राम कुष्ण हरी राम राम
@mehetargajanan4702
@mehetargajanan4702 11 дней назад
खुप छान हरिपाठ राम कृष्ण हरी दादा
@rajendrakaapse7885
@rajendrakaapse7885 3 года назад
राम कृष्ण हरी... सुंदर....
@maheshdeshmukh1163
@maheshdeshmukh1163 3 года назад
खूप स्वर्गीय आवाज... माऊली वरची श्रद्धा.. स्वरातून जाणवते.. जय हरी माऊली...
@santoshshinde9721
@santoshshinde9721 2 года назад
Kharch devachi krupa yanchya vanitun cahate ahe mala ase vatte ki je je mandli he Aaiktil tyanchya vr mauli drushti tevtil krupa asavi 🙏💐👍
@ambicarokhala8191
@ambicarokhala8191 2 года назад
खूप सुंदर आवाज फार गोड महाराजांना लाख लाख शुभेच्छा
@urmilamane8858
@urmilamane8858 3 дня назад
आत्मीय सुख आणि स्वर्गीय आनंद आहे ' माऊली आपल्या आवाजात आणि हरिपाठात . कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम ज्याचा तोची जाणे खूप सुंदर 🙏 प्रत्यक्ष पांडुरंग डोलतो हरिपाठ ऐकताना🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली सां . दंडवत माऊली🙏🙏
@sanjaygonate5772
@sanjaygonate5772 Месяц назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी खूप छान
@devendrapotle216
@devendrapotle216 3 года назад
खूप गोड....❤️. जय हरी 🙏🏽
@vijaysutar4490
@vijaysutar4490 3 года назад
मं त्र मू ग्ध क र नारा हरीपा ट
@bapuraokshirsagar2370
@bapuraokshirsagar2370 Год назад
राम कृष्ण हरी खूप आनंद देणारा हिरपाठ
@rahulgophane9141
@rahulgophane9141 4 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sanjaygonate5772
@sanjaygonate5772 Месяц назад
खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली
@dilipgund8667
@dilipgund8667 26 дней назад
रामकृष्ण हरी
@sandipdghose9420
@sandipdghose9420 Год назад
🌹खूपच सुंदर 🌹 🌹राम कृष्ण हरी 🚩👌👌👌
@amolkale1195
@amolkale1195 3 года назад
🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
@dilipgund8667
@dilipgund8667 4 месяца назад
महाराज तुमचा आवाज हरिपाठ म्हणताना खुप गोड वाटतो साक्षात तुम्ही माऊली असल्याचा भास होतो रामकृष्ण हरी
@vitthalgore7803
@vitthalgore7803 Год назад
Mauli Khup Khup Sunder Gayala Hari Mauli Ramkrushna Hari
@sagark5582
@sagark5582 2 года назад
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@gauravshindetabla6073
@gauravshindetabla6073 Год назад
🙏🌹तुझी आन वाहीन गा देवराया 🌺☘️ बहू आवडशी जीवा पासोनिया 🌺👏 🙏🌹कानडिया विठोबा, कानडिया 🌺👏 🙏🌹बाप रखुमा देविवरु, विठ्ठलू राया ☘️☘️👏🙏🙏🌺🌺☘️🍀☘️🍀☘️🍀☘️👏 🙏🙏🙏रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@pandharidarekar3799
@pandharidarekar3799 Месяц назад
😢😢
@kalyankorde5322
@kalyankorde5322 8 дней назад
अती सुंदर हरिपाठ 🏵️🚩 राम कृष्ण हरी 🚩🏵️🙏🏻🙏🏻
@mallayyajangam3263
@mallayyajangam3263 3 года назад
दादा संपूर्ण काकडा आपल्या कडून ऐकायला आवडेल एवढी सर्व साधकांची इच्छा पूर्ण होईल हीच अपेक्षा 🙏🙏🙏🙏 जय सदगुरू जनार्दन महाराज की जय जय सदगुरू जनार्दन महाराज की जय
@hemantrupde7379
@hemantrupde7379 3 года назад
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
@rajendrachakor7482
@rajendrachakor7482 3 года назад
dada far goid .madhurya.haluvarpana.nitantant srdha.dada koti koti prnam.varkari samprya dyala mila hira.Ram krishna hari.🌹🌹
@shritejghule8646
@shritejghule8646 2 года назад
)
@vijaypatil3157
@vijaypatil3157 Год назад
O lo p
@mohanpatil7404
@mohanpatil7404 Год назад
Mohan Arjun patil
@santoshpandit838
@santoshpandit838 3 года назад
खूप छान मन प्रसन्न करण्यासाठी हरीपाठ ऐकावा
@manehd6704
@manehd6704 3 года назад
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻 दादा 🙏
@jayshreegodse1110
@jayshreegodse1110 2 года назад
अतिशय मधुर व भक्तिरस उक्त हरिपाठ कानाला ऐकायला मधुर वाटतो
@rajendraghadge118
@rajendraghadge118 2 года назад
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी।। अतिशय सुंदर चाल
@dnyneshwarghuge3060
@dnyneshwarghuge3060 3 года назад
खूप छान महाराज जय हरि 🙏
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 4 месяца назад
🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली!🙏🚩🌿🌹🪔🙏 जया एकादशी निमित्त त्रिवार वंदन 🙏🙏🙏 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय! हरी ॐ विठ्ठला ! आपली हरिपाठ गायिकी मनाला ओढ निर्माण होईल अशीच आहे. सर्वोत्तम हरिपाठ गायन..सुख प्राप्त करून समाधान देत असून मन शांत , शुध्द , पवित्र होऊन मनाला निर्मळ आनंद देऊन जात आहे. कानातून हृदयापर्यंत पोहोचेल असाच भाव व सोज्वळ भाव निर्माण करून आम्हांस खिळवून विठुमाऊलीच समोर उभी ठाकेल इतकं लक्षणीय सुंदरच प्रभावी गायन वादन ❤🙏🚩🌿🌹🪔🙏😌
@user-tq3tg1hs4z
@user-tq3tg1hs4z 2 месяца назад
Pahle
@kishorjadhav3077
@kishorjadhav3077 Месяц назад
Ok
@VijayPatil-yp3mi
@VijayPatil-yp3mi 2 года назад
खूप छान माऊलींचाहरीपाठ👌👌🙏🙏🌹🌹🌺🌺🌻🥀🥀
@prabhakardandavate8101
@prabhakardandavate8101 2 года назад
डाॕ प्रभाकर दबडावते सःगीत उत्तम. सामाजिक र्वातउत्तम हरीपाठ धन्यवाद
@sheetalgavade4018
@sheetalgavade4018 2 года назад
Tukaram, tukar
@MasterMagician
@MasterMagician 2 года назад
हरि जय जय राम कृष्ण हरि ,अप्रतिम आवाज माऊली .
@user-su7um1yo5l
@user-su7um1yo5l 2 дня назад
अति सुंदर हरिपाठ रामकृष्ण हरी माऊली दादा तुमच्या आवाजात हरिपाठ ऐकून मन तृप्त झाले 🙏🙏🙏
@madhukarkasar837
@madhukarkasar837 Месяц назад
पखवाज खुप सुंदर
@Jsp916
@Jsp916 3 года назад
मनोमार्गी गेला तो तेथे मुकला! हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य!! 🙏रामकृष्ण हरी🙏
@vilasdhikale4158
@vilasdhikale4158 3 года назад
मंगलमुर्ती
@kalyanmore999
@kalyanmore999 3 года назад
दादा साष्टांग नमस्कार🙏🙏हरी जय जय म्हंटले कि हरी चे रुप व हरी जवळपास असल्यचा भास होतो
@yuvarajpatil6299
@yuvarajpatil6299 2 года назад
@@vilasdhikale4158 औऔऔौोोौौोऔ
@SantoshBornak
@SantoshBornak 19 дней назад
खुप छान.. अप्रतिम चाली आणि गोड आवाज... माऊली प्रणाम
@sanjaygonate5772
@sanjaygonate5772 5 дней назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी
@vitthalbajgire412
@vitthalbajgire412 3 года назад
🙏🌷जसा साखरेचा गोडवा सांगता येत नाही तसा माझ्या दादांच्या आवाजाचा गोडवा सांगता येत नाही🌷🙏जय जय राम कृष्ण हरी🌷🙏
@nanasahebsarowar1858
@nanasahebsarowar1858 3 года назад
जसा साखरेचा गोडवा सांगता येत नाही त्याहून अधिक गोड आवाज आहे माऊली जयहरी
@SachinGaikwad-ej9ox
@SachinGaikwad-ej9ox Год назад
माऊली सुंदर उपमा दिली दादांच्या आवाजाला 👌👌👌👌👌👌
@gopalraopatil2881
@gopalraopatil2881 Год назад
​@@nanasahebsarowar1858 1 65❤😂😊😊
@tukarampare6381
@tukarampare6381 Год назад
अस्सल वारकरी संप्रदायातील अप्रतिम चाली,आणि स्वच्छ सुंदर गोड आवाज मन प्रसन्न करून टाकतात महाराज
@nileshraokhande9826
@nileshraokhande9826 3 года назад
खूप छान राम कृष्ण हरि महाराज
@dilipawari4224
@dilipawari4224 3 года назад
माऊलींचा हरीपाठ आदरणीय दादांच्या आवाजात ऐकून मनाला खूप खूप समाधान वाटले .
@Madukar371
@Madukar371 2 года назад
Ok
@vinodshinde1090
@vinodshinde1090 2 года назад
@@Madukar371 p
@dilipgund8667
@dilipgund8667 5 месяцев назад
दादा तुमच्या चरणी साष्टांग दंडवत🚩
@vijaykhadagale498
@vijaykhadagale498 3 года назад
जय हरी महाराज -खूप सुंदर
@mahadev-nhavkar
@mahadev-nhavkar 2 года назад
धन्य धन्य! दैनंदिन परिपाठासाठी उत्तम! समाधी हरीची समसुखेविण न साधेल जाण द्वैत बुद्धी! समसुख आपल्या गायणात आहे. साथ अनमोल! हरी मुखे म्हणा! पुण्याची गणणा कोण करी! समाधी संजीवणी! 👌
@vamanravrane8906
@vamanravrane8906 3 года назад
श्री हरीपाठाचे अतिशय सुंदर सादरीकरण. मन तृप्त,प्रसन्न झाले. लक्ष-लक्ष प्रणाम.
@govindanantwar9096
@govindanantwar9096 3 года назад
🚩
@govindanantwar9096
@govindanantwar9096 3 года назад
🚩🚩🚩🚩🚩
@dhananjayvichare2904
@dhananjayvichare2904 3 года назад
जय जय राम कृष्ण हरी सुंदर श्रवणीय हरिपाठ!महाराज शतदा प्रणाम!!🙏.🙏
@shantaraut6281
@shantaraut6281 Год назад
Sunder 👌👍🏻
@maruteesontakle8654
@maruteesontakle8654 3 года назад
💐🙏🕉जय रामकृष्ण हरी 🙏💐🙏🕉जय हरी माऊली माऊली माऊली तुकाराम 🙏💐
@N.D.P409
@N.D.P409 3 года назад
💞💖💞💖💞💞💖💞💖💞💞💞💗💞💗💞
@maheshkhatavkar7798
@maheshkhatavkar7798 3 года назад
आवाजात किती गोडवा आहे, माउलींचा संपूर्ण हरिपाठ ऐकून समाधान वाटले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
@manishapattewar8819
@manishapattewar8819 3 года назад
वठल
@vaibhavpatilsagane27
@vaibhavpatilsagane27 3 года назад
Hari Ram Krushna Hari
@balajiganpa2713
@balajiganpa2713 4 месяца назад
राम कृष्ण हरी खूप आनंद हरिपाठ🙏🚩
@ramdimote1988
@ramdimote1988 2 года назад
साक्षात सरस्वती माता आपल्या मुखातून निर्गुण निराकार परमात्म्याची स्तुती करतेय असे भासते दंडवत प्रणाम गुरुदेव
@gangadharagarkar8946
@gangadharagarkar8946 Год назад
जय हरी माऊली खुप छान हरीपाठ ऐकुन मन भरले आपणास त्रिवार मुजरा
@vinaypatil7984
@vinaypatil7984 9 месяцев назад
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 जे ़
@maheshkadam3818
@maheshkadam3818 4 месяца назад
​@@vinaypatil7984😊😊😊😊😊
@sunilkharat7984
@sunilkharat7984 4 месяца назад
ख❤Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही 😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😊😊😅😅😮😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.आ​@@vinaypatil7984
@user-in3th5ov3t
@user-in3th5ov3t 3 года назад
Khupach sundar. Man prssann jhale..🙏🙏🙏
@mangalnirhali6972
@mangalnirhali6972 2 года назад
छान .
@kartikmaharajingole6000
@kartikmaharajingole6000 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@user-xf4hw3jf6g
@user-xf4hw3jf6g 10 дней назад
राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी 🙏
@durgadukare3524
@durgadukare3524 Год назад
Ram Krishna Hari Dada Apratim voice 🙏🙏🙏
@hrishikeshwayal7828
@hrishikeshwayal7828 3 года назад
खूपच सुंदर बाबा👏👏 राम कृष्ण हरी 🙏👣
@sanjaybhagde6510
@sanjaybhagde6510 Год назад
जय हरी महाराज खुप छान हरी पाठगायला मन शांत झाले ,
@asha1347
@asha1347 2 года назад
खरंच माऊली असा हरिपाठ अजून ऐकलाच नव्हता खूप छान वाटला कारण तृप्त झाले धन्यवाद
@jalandarsahane7079
@jalandarsahane7079 2 года назад
पुन्हा पुन्हा ऐकावा असा गोड मधुर आवाज महाराजा़चा /धन्यवाद महाराज रामकृष्ण हरि
@venkateshpanchal3653
@venkateshpanchal3653 2 года назад
खर्रच
@dashrathbawankar8799
@dashrathbawankar8799 Год назад
Khup god awaj
@dnyaneshwarmalode4100
@dnyaneshwarmalode4100 29 дней назад
मी दिवसातून दोन तीन वेळेस ऐकतो खुप भारी वाटते
@dadabhoge3756
@dadabhoge3756 3 месяца назад
खूप छान राम कृष्ण हरी
@bandujagtap5924
@bandujagtap5924 3 года назад
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर आणि गोड हरीपाठ दादा महाराज
@ramdasthakre7224
@ramdasthakre7224 3 года назад
सद्गुरु राया तुम्हाला साष्टांग दंडवत हरी पाठ अती सुंदर खूप आवडला
@laxmipatil8698
@laxmipatil8698 2 года назад
Sadguru mauoli तुमच्या चरणी सास्ताग दंडवत
@jaydevaandhle6446
@jaydevaandhle6446 2 года назад
ऊऊएएएएएऊऊएएएएएएएएएएएएएऊऊएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएअःअःएएअःएएएएअःएएएएय.थथ
@mauli0621
@mauli0621 25 дней назад
hari jay jay ram krushn hari mauli..khup god avaj.ha sukh sohala swargi nahi 👏
@Marathi_Bana_status
@Marathi_Bana_status Год назад
राम कृष्ण हरी माऊली एकदम छान हरिपाठ
@sunilborate2745
@sunilborate2745 3 года назад
Khup chngla hariphat thanku maharaj 😀😀😀😀😀
@HariomGavande-bt4xz
@HariomGavande-bt4xz 5 месяцев назад
Yjt
@manojreddy7304
@manojreddy7304 3 года назад
Khupch chhan👍
@sanjaygonate5772
@sanjaygonate5772 2 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी खूप छान माऊली
@shrikrushnadalvi6083
@shrikrushnadalvi6083 Год назад
आदरणीय दादा आपण खरोखरच वारकरी संप्रदाय मधिल गंधर्व आहेत..राम कृष्ण हरी...
@vithobasonavane8329
@vithobasonavane8329 3 года назад
खरच खूप छान, खुप आनंद आला ऐकून दंडवत प्रणाम 🙏🚩
@balajibogar8723
@balajibogar8723 3 года назад
Really it's a great..
@bhoyedigambar1558
@bhoyedigambar1558 3 года назад
@@balajibogar8723 @🅿🙏@🥰🥰😎🅿r
@venkateshpanchal3653
@venkateshpanchal3653 2 года назад
नाम संकिर्तन साधणं पय सोपे अभंग अप्रतिम मनलात मला खुप मनजे खुप आवडलं आहे माऊली🙇‍♀️🙇‍♀️
@shantaaher9069
@shantaaher9069 Год назад
🙏🌷Ram krushna hari 🌷🙏
@sanjaygonate5772
@sanjaygonate5772 Месяц назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान
@prakashmore2184
@prakashmore2184 4 месяца назад
मनाला आनंद देणारा सुंदर हरीपाठ धन्यवाद राम कृष्ण हारी
@user-qb3ns4ze1y
@user-qb3ns4ze1y 3 года назад
अतिशय सुंदर हरिपाठ मन प्रसन्न झाले
@shivajikharade3552
@shivajikharade3552 Год назад
लय भारी दादा खूप छान हरिपाठ
@vaidehijadhav9590
@vaidehijadhav9590 13 дней назад
Ram Krishna Hari mauli🙏🙏
@dattapatil3092
@dattapatil3092 3 года назад
जय हरि माऊली
@yojanasurve9144
@yojanasurve9144 3 года назад
खूपच छान हरिपाठ 👃रामकृष्णहरि
@satvaarsul9906
@satvaarsul9906 3 года назад
ंश़खदौएख स्वतंत्र बद, ध़
@satvaarsul9906
@satvaarsul9906 3 года назад
दबधशघझ
@satvaarsul9906
@satvaarsul9906 3 года назад
वनस्पतींची उऐ जगह ंणीझैधमळ व
@satvaarsul9906
@satvaarsul9906 3 года назад
ऐधतफलह ़ऩिछूऋ ओळख ज्ञश,
@satvaarsul9906
@satvaarsul9906 3 года назад
धंदा तरल था।
@AnjanaBarge
@AnjanaBarge Месяц назад
खुप खुप छान झाला हरीपाठ धन्यवाद दा दादा
@narayannemane3341
@narayannemane3341 3 года назад
जय हरि विठ्ठल रुक्मिणी माता की
@LahuBansode-go8fd
@LahuBansode-go8fd 2 месяца назад
👏👏👏👏👏 जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏
@balasaheblokare8814
@balasaheblokare8814 Год назад
खूप खूप छान वाणी
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 2 года назад
🙏🌹🤲🙏 Mauli Dnyneshwar Maharaj ki jai ho ! Jai Jai Ram Krishna Hari ! 🙏🌹🤲🙏
@onlyshortsdiycollection8893
@onlyshortsdiycollection8893 2 года назад
Jay hari baba 🙏🙇‍♀️
@narsinghrajguru4529
@narsinghrajguru4529 27 дней назад
माऊली राम कृष्ण हरी खुपच सुंदर आहे आवाज
@UmakantKadam-fs3hl
@UmakantKadam-fs3hl 3 месяца назад
राम कृष्ण हारी हारीपाठ खूप छान
@yogitajagtap3007
@yogitajagtap3007 5 месяцев назад
खूपच सुंदर हरिपाठ ऐकायला मिळाला राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 🙏
@ishwarmore8892
@ishwarmore8892 2 года назад
🙇‍♂Aprtim jay gurudev🙇‍♂
@tapkirpatil9370
@tapkirpatil9370 Год назад
दादा आयुषय भर गात रहा हीच ईशवर चरणी प्ररतना
@jayramzore6102
@jayramzore6102 3 года назад
राम कृष्ण हरि दादा
@shivajiborkar1494
@shivajiborkar1494 3 месяца назад
😊😊😊😊😊
@parshachogale8416
@parshachogale8416 5 месяцев назад
वा महाराज तुमच्या आवाजाचा नादच नाय राम कृष्ण हरी❤❤❤👌👌👌👏👏👍👍
@MARATHI_SUCCESS_KATTA
@MARATHI_SUCCESS_KATTA 3 года назад
रामकृष्ण हरि
@gokulmehetre7941
@gokulmehetre7941 3 года назад
खुप छान संगीतमय हरिपाठ आहे धन्यवाद
@DCFUNBOYS94
@DCFUNBOYS94 Год назад
Khuppach chhan Dada😊😊💐
@PradeepKumar-hg5gx
@PradeepKumar-hg5gx 3 года назад
Excellent.....Jai Jai Ram Krishna Hari !!!!!!!!!
@rameshsalunkhe6571
@rameshsalunkhe6571 3 года назад
उ666
@pratapchate1115
@pratapchate1115 2 года назад
खुपच chaan
@rajabhaupanchal6786
@rajabhaupanchal6786 3 года назад
रामकृष्ण हरी, खुपचं छान, अतिशय सुंदर.‌,
@sb5716
@sb5716 3 года назад
Sharmila bodake
@sb5716
@sb5716 3 года назад
Khup chan aahe mauli che haripat
@deepaktambadkar2705
@deepaktambadkar2705 10 месяцев назад
रोज सकाळी पूजा करताना हेच हरिपाठ लाऊन माझी पूजा पूर्ण होते. महाराज आपणाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@vedantsandeeprasal6944
@vedantsandeeprasal6944 2 года назад
खूप खूप छान हरीपाठ... काका तूमच्या आवाज तूमच्या सुंदर आहे
@user-pt3pb2up7f
@user-pt3pb2up7f Год назад
खूप सुंदर हरिपाठ गायला महाराजराम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@pushpayadav2338
@pushpayadav2338 Год назад
जय जय राम कृष्ण हरी हरिपाठ ऐकताजना मनाला खूप खूप बरं वाटतं खुप सुंदर आवाज चाल आणि संगीत मनाला कसं प्रसन्न वाटते
@rushikeshranshur1846
@rushikeshranshur1846 2 года назад
राम कृष्ण हरि खुपच गोड आवाज बाबाचा मन प्रसन्न झाले