अंकुर रोपवाटीका वर्षाला सुमारे सहा कोटी भाजीपाला रोपे तयार करून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवते. औरंगाबाद जिल्ह्यातील मुंडवाडी (ता कन्नड) येथे ही रोपवाटीका आहे.
अधिक माहितीसाठी तेजराव बारगळ
9975284753
9545800974
यांचेशी संपर्क साधा.
सदरचा व्हिडिओ शेतकऱ्यांचा प्रबोधनासाठी तयार केला आहे. कोणाची प्रचार प्रसिद्धी करण्याचा हेतू नाही.
अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा शोधला पाहिजे.
15 сен 2024