Sir anganvadi supervisor chi antargat bharti kadhi yenar ahe sir mi anganvadi sevika mhanun 19 year chau ahe Kam karte B.A. Sociology Computer pan zale ahe Age 47 chalu ahe cast madhe vidhva ahe
सर आता काही जणांची यादी लागली होती आणि ओरिजनल कागदपत्र पडताळणी पण झाली होती, ऑर्डर पण आली होती पण ऑर्डर हातात दिली नाही आणि स्थगिती आली मग ज्यांना ऑर्डर आली आहे त्यांना च घेणार का परत भरती घेणार
@@navnathkadam1151 माझा यादित प्रथम क्रमांक आला आणि ४ दिवसा नंतर माहीत पडले की भरतीवर स्थगिती आली आनंद निराशेत बद्द्ला सर माझी नियुक्ती होणार की नाही परत फाॅम भरावे लागतील कीती वेळ लागणार आपनास काही माहीत आहे का ? 🙏
Continue होणार... परत जाहिरात नाही. मग काय मुलांचा टाईमपास करत आहेत का हे भरती प्रक्रिया वाले अधिकारी साहेब.. फक्त SEBC ज्यांनी कोणी फॉर्म सोबत जोडले त्यांना मार्क मिळतिल.त्या नुसार निवड प्रक्रिया सुरू होणार.