Тёмный

अंजीर शेती नियोजन | अंजीर की खेती | anjir chi sheti | 

Borgave Technology
Подписаться 221 тыс.
Просмотров 36 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 58   
@dhanjay8
@dhanjay8 Год назад
रोहितजी खुपच छान माहिती काढुन घेता. त्यामुळे खुप फायदा होत असतो शेतकऱ्यांना. खुप छान..
@satyajeetpawar5421
@satyajeetpawar5421 2 года назад
खूपच अतिरंजित माहिती आहे. 7 ते 10 लाख उत्पन्न हे खरे नाही लोकांची दिशाभूल करू नये पाऊस, वातावरणाचा खूप परिणाम होतो पक्षांचा त्रास असतो शेल्फ life कमी असल्याने 50 ते 60 रुपये दार असतो एकरी उत्पन्न 5 टनाच्या आसपास असते शेतकऱ्यांनी पूर्ण माहिती घेऊन मगच निर्णय घ्यावा
@borgavetechonology
@borgavetechonology 2 года назад
दादा मी तिथे 4-5 शेतकरी भेटलो, व व्हिडिओ मध्ये ही स्पष्ट सांगितले आहे व्यवस्था पण महत्त्वाचे आहे, कोण केले आहे त्यानं झाले आहेच , बाकी बऱ्याच लोकांना कमी पैसे झाले आहेत, त्याची ही करणे आहे, त्या साठी ही detils vhdeio देतो लवकरच
@MB-lw4fd
@MB-lw4fd 2 года назад
वाहा विही वूहू.
@sachinbhadange4050
@sachinbhadange4050 2 года назад
साहेब ही माहीती खोटी 7 ते 10 लाख आहे आमच्याकडे काही पन 100/१२०₹ किलो दर मीळतो
@borgavetechonology
@borgavetechonology 2 года назад
@@sachinbhadange4050 दादा तुम्ही 1 दा तिथे जाऊन या
@कृषिभरारी
@कृषिभरारी 2 года назад
खूप छान माहिती दिली आहे सर 🙏🙏 👌👌👍👍👌👌🌱🌱
@rajusontakke3536
@rajusontakke3536 Год назад
Sangli la chale ka
@gauravpatil6784
@gauravpatil6784 10 месяцев назад
Veriety कोणती लावावी ड्राय व ओले दोन्हीसाठी
@सुर्यरावसुर्यराव
जमिनीपासून झाडाच्या खाली किती दाट फांद्या आहेत.हवा खेळती राहते का? कोंदट वातावरणाचा परिणाम बुरशी वाढण्यात होतो का?
@itankdatapull1594
@itankdatapull1594 4 месяца назад
Biya pasun rope vadbli fale yetil kay
@shankarjadhav9634
@shankarjadhav9634 2 года назад
पक्षांचा त्रास कीतीप्रमानात होतो उपाय काय करता.
@shivrajkore8063
@shivrajkore8063 Год назад
Sir anjir poona feek rope kuthun gheyla pahije
@abathorat5843
@abathorat5843 7 месяцев назад
आमचि जमिन काळिचि भारि आहे 100% काळि भारि जमिन आहे पाणि धरुन ठेवनारि आहे त्यात चालते का अंजिर लावायला
@bhausahebjangam2628
@bhausahebjangam2628 10 месяцев назад
चुनखडीच्या जमिनीत येईल काय
@pushkarpatil5795
@pushkarpatil5795 2 года назад
बोरगाव साहेब 👏👏 big fan
@indvillagegirl4323
@indvillagegirl4323 2 года назад
तुमच्या अंदाजे टरबूज लागवड किती होईल डिसेंबर जानेवारी महिन्यात..
@shabanamomin5808
@shabanamomin5808 2 года назад
Dada khup Chan machete dele
@maheshalane2519
@maheshalane2519 2 года назад
Spray घ्यावा म्हणताय पण कोणता spray घ्यावा...
@sakshiwarkari88
@sakshiwarkari88 Год назад
Tapman kiti pahije bhau
@agricultureguidance6204
@agricultureguidance6204 2 года назад
Vangi lagvad sanga
@prashantjamble1004
@prashantjamble1004 2 года назад
Anjir supari evde yetat an galun padtat upay kay ahe ka ??
@sagardombe629
@sagardombe629 2 года назад
Kai Koti Mahiti Deva Naka Anjeer 30 rupaye kilo
@santoshbarbade2623
@santoshbarbade2623 2 года назад
लय भारी दादा👍👍👍👍👍
@shivrajkore8063
@shivrajkore8063 Год назад
2 acre lagwad karycha ahe
@praveenrakkasagi6677
@praveenrakkasagi6677 2 года назад
👌👌
@vijayalase4055
@vijayalase4055 2 года назад
नदीबुड ला चालेल ?
@harishwarkhade643
@harishwarkhade643 2 года назад
*ड्रोन ने स्प्रे करता येऊ शकते का ?*
@सुर्यरावसुर्यराव
अंजीरची पाने फळझाडात सगळ्यात रूंद व मोठी असतात त्यामुळे त्याला ड्रोनद्वारे हवेतून स्प्रे करून इतर पिकासारखे नाही जमनार ...... कारण जे काही किटक अळी अंडी असतात ती पानामागे असतात. तरीही आपण अनुभव घेऊन पहावा रेंटवर ड्रोनचा.....
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 2 года назад
Very very nice 👌👌👍👍🌹🌹
@getagriknowledgewithsj9463
@getagriknowledgewithsj9463 2 года назад
Borgave sir. Black soil madhe yeu shakel ka..?
@borgavetechonology
@borgavetechonology 2 года назад
नको
@beingradhey
@beingradhey 2 года назад
Rohit sir tomato late blite wr 100% curative spray sanga
@borgavetechonology
@borgavetechonology 2 года назад
Castodia चा घ्या
@beingradhey
@beingradhey 2 года назад
Dose per litre kiti gheu?
@borgavetechonology
@borgavetechonology 2 года назад
2ml
@siddharthwadghule8601
@siddharthwadghule8601 2 года назад
बाग कोठे आहे
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 2 года назад
🙏🙏🙏🙏
@ganeshnilkanthe8400
@ganeshnilkanthe8400 Год назад
Bhewu tu mulakhat shekaryachi ghyala jato ki tuzi dyayla jato tuza awaj motha Ani shetkaryacha tr awaj yetach nhi jara micke det ja tyana
@sunilugle2259
@sunilugle2259 2 года назад
Rop kuat miltin
@manojmahajan8269
@manojmahajan8269 2 года назад
👌👌👌👌👌
@santoshvarade3997
@santoshvarade3997 2 года назад
रान डुकर खातेत का
@vksass
@vksass Год назад
तुमच्याकडे रान डुक्कर झाडावर चढतात का?
@dhartiputra7069
@dhartiputra7069 2 года назад
Gila Anjir Bikta Kaha hai
@akshaysonwane2037
@akshaysonwane2037 2 года назад
मी माहिती काढली तर मला 22 रु एक रोपाची किंमत सांगितले..
@ramchandraswami5493
@ramchandraswami5493 Год назад
Phone number?
@dreamteam9567
@dreamteam9567 4 месяца назад
Kuthe
@sushantpawar2535
@sushantpawar2535 Год назад
औषधं माहिती आणि त्यांची नावे, उपयोग याविषयी माहिती लोकांना आवश्यक आहे त्याची माहिती द्या. नको ती नको.
@pallavidombe1433
@pallavidombe1433 2 года назад
30 kg
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 2 года назад
पल्लवी म्याडम तुमच्या कडे आहेत का अन्जीर 30 रुपये किलो मला पाहिजेत
@chandanshinde6092
@chandanshinde6092 3 месяца назад
काहीही फाळतु कैलकुलेशन सांगून लोकांची दिशाभूल करू नका या चैनल नी
@nandkumarmali7
@nandkumarmali7 2 года назад
थाप मारून थापाड्या गेला 😂😂😂...
@shahabazshaikh7113
@shahabazshaikh7113 2 года назад
कमीत कमी तो थापा तरी मरतो, तुझ्या प्रमाणे दुसऱ्याचं पाय ओढत नाही. एवढाच फुकट वेळ असेल तर घर झाडून घे आणि बायको असेल तर तिला नाहीतर आई ला घरकामात मदत कर.
@nandkumarmali7
@nandkumarmali7 2 года назад
@@shahabazshaikh7113 ‌लागलं वाटतं मनापासून 😂😂😂...
@borgavetechonology
@borgavetechonology 2 года назад
Nandkumar mali या मध्ये काही थापा आहेत सांगा तुम्ही समोरील व्यक्ती अभि दादा zp सदस्य आहेत घरी त्यांच्या, कोना बद्दल बोलतो पाहत जावा व माझा बद्दल म्हणत आसल तर ठीक आहे तुम्ही खरे माहिती सांगा, बरे होईल , शेतकरी चा फायदा तर होईल
Далее
That was too fast! 😲
01:00
Просмотров 3,4 млн