उत्तम कथा कल्पना शक्ती संवेदनशील संवाद साधत कथानक उलगडून दाखवताना दिसत आहे आपल्या समाजात काही कुटुंब पद्धती आवश्यक आहे पण आपण त्या परिस्थितीत काही बदल करणे गरजेचे असते हे विसरून चालणार नाही त्यामुळे कथाभाग सादरीकरण करण्यानं प्रत्यक्ष अनुभव येतो आवाजात सहजता आवश्यक असते या साठी फक्त सूचीत करत आहे धन्यवाद