मी आज पहिल्यांदा एवढ सुंदर आणि मन मोकळे पणाने माहिती सांगितली की प्रत्येक माणसाला समजणार असं सांगितलं सुपर उद्योजक आहेत सर तुमि ग्रेट मानलं सर तुमाला आई भवानी उदंड आयुष्य लाभो जय भवानी जय महाराष्ट्र 🙏
एकदम मस्त भारी हसतमुख पणे माहिती दिली त्याबद्दल पोल्ट्री व्यवसाय दादांचे मनःपूर्वक धन्यवाद..! तसेच यूट्यूब चॅनल वाले दादा यांचे पण मनःपूर्वक धन्यवाद आभार..!❤️🙏👍👍
खूप शान माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार 🙏............ सर तुमचा व्हाट्सअप नोम्बर मिळाला तर आमाला तुमच्या कडून आणखी माहिती मिळवता येईल सर धन्यवाद सर 👍👌🙏
भाऊ अतिशय उत्कृष्ट माहिती दिली.मी नोकरीच्या शोधात आहे पण तुम्ही सांगितलं की सेंट्रल government cha जॉब रिझाईन करून बिझनेस टाकला बस आपण पण उतरणार बिझनेस मध्ये..thanks again
प्रॉफिट काढताना खलील सर्व खर्च गृहीत धरला आहे का? 1156 च्या 12 पिशव्या खाद्याचा खर्च रोजचा:13872 लेबर खर्च रोजचा:500 वीजबिल रोजचे:300अंदाजे 40 लाख गुंतवले आहे त्याचे व्याज(12%):1315 रोजचे फवारणी व इतर:100 एकूण रोजचा खर्च:16137