श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekar maharaj #belsare baba #Naam #shri brahmchaitanya gondvalekar maharaj
❤ तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही मणी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला तू ब्रह्यांड व्यापून उरलेला तू अशा रूपाला समजावं कसं जपाच्या माळेत मोजावं कसं जपमाळ म्हणजे एक बंधन मनाला स्थिर करण्याचं साधन या बंधनापलिकडे यायचंय अखंड नामात रंगून जायचंय नाम यावं सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नाम यावं फुलाबरोबर जसा सुवास हे आयुष्यच एक जपमाळ रोजचा दिवस या माळेतील मणी तुझी कृपा ही समजेल ज्याला तोच तर खरा समाधानी तुझ्या चिंतनात रंगून जपावा रोजचा दिवसरूपी मणी तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं हरघडी अन् हरक्षणी जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ। 🌹🌹🌹🌹🙏 ।।श्रीराम जय राम जय जय राम।।
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
बेलसरे यांची प्रवचने नितांत सुंदर आणि स्वच्छ विचार प्रेरणादायी , समजावून सांगितले आहे सोपे करुन,, तत्वज्ञान ,नाममाहत्म्य असाधारण आहे उत्तम मला खूप खूप आवडते .***
‼️श्रीराम जयराम जय जय राम ‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️