Тёмный

अंबिका कला केंद्र चौफुला येथे खा.सुप्रिया सुळे यांची भेट, सुप्रियाताईसाठी खास लावणी सादर. 

जनता एक्सप्रेस मराठी News
Просмотров 113 тыс.
50% 1

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@laxmanshivale7638
@laxmanshivale7638 16 дней назад
भजन पोवाडा लावणी हीच महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील अस्मिता आहे लावणी सादर करणं ही मोठी कला आहे यातून मनोरंजन तर होतेच शिवाय जनजागृती होत आहे चांगले भावनेतून पहा वास्तव सोडून टिका करण योग्य नाही
@RameshZanzane
@RameshZanzane 13 дней назад
कला आहे म्हणून कलाकार आहेत मराठी आहे म्हणून लावणी मालिका खुप सुंदर दुशय आहे हीच खरी आपली मराठी संस्कृती आहे जय महाराष्ट्र
@bhakti-prem
@bhakti-prem 4 дня назад
.......... राम कृष्ण हरी ‌. सर्व कलाकार मंडळी चे... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i 17 дней назад
ही कला आहे तुमचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा कला म्हणून बघा त्या कुणाला घरी जात नाहीत बोलायला
@vitthalkaulage138
@vitthalkaulage138 13 дней назад
आपल्या लय कंड
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 8 дней назад
Supriya, la, tamashat,pravesh, ghyacha, aahe, kay,
@santoshharmode
@santoshharmode 17 дней назад
भिकारी झाली लोकं या बायांच्या नादात तुम्ही कुणाचं कौतुक करताय . का निवडणूक आली म्हणून लोकांना मतासाठी त्या मार्गाला लावताय .
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 15 дней назад
सुळे पेक्षा हे बया भारी
@yogeshjondhale5964
@yogeshjondhale5964 13 дней назад
Chan
@patilbagomase9711
@patilbagomase9711 11 дней назад
Right boltat kalakar
@ravindrabobade7990
@ravindrabobade7990 15 дней назад
काय vel आली
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 13 дней назад
आर आर आबा माफ करा
@kashinathdhondge259
@kashinathdhondge259 15 дней назад
खुप छान
@uttambhalerao7664
@uttambhalerao7664 4 дня назад
बायाच्या णादी लागु नका....
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 14 дней назад
wa nice
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r 13 дней назад
मराठी कलाकार ना प्रोत्साहन दिले पाहिजे
@-shabdankur92
@-shabdankur92 17 дней назад
केवढी ही स्टंटबाजी लावली आहे इंदिरा गांधी नाही होऊ शकत.
@silvershine712
@silvershine712 15 дней назад
Mg mami la pathva
@santoshbhosle7997
@santoshbhosle7997 17 дней назад
Kara lok vede
@mangeshghag8916
@mangeshghag8916 11 дней назад
निवडणुका आल्या रे.....
@LaxmanSuryawanshi-x3s
@LaxmanSuryawanshi-x3s 12 дней назад
मत मागायला आली असणार,
Далее
when you have plan B 😂 @andreyreactions
00:11
Просмотров 1,1 млн
Вопрос Ребром - Булкин
59:32
Просмотров 1,1 млн