Тёмный

अकरावी दिशा, चौदावा अवतार राऊतांचा नवा शोध | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Chandrachud 

Analyser News
Подписаться 569 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 477   
@deepakraut665
@deepakraut665 6 часов назад
🙏आणखी एक "दिशा" होती , जिचा आत्मा अजून न्याय मागतोय🙏
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 3 часа назад
खर आहे.
@anilrasal4535
@anilrasal4535 2 часа назад
👍👍👍
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 часа назад
आणखी एक दिशा आहे तिने आ ठा ला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आली का लक्षात?😅
@dilipsawant716
@dilipsawant716 6 часов назад
राऊताना आता चौदावे रत्न दाखवायची वेळ आलेली आहे.
@laxmanchature3233
@laxmanchature3233 6 часов назад
Attach dakhwale pahije
@sanjaybhide132
@sanjaybhide132 3 часа назад
😂😂
@rajendradesai513
@rajendradesai513 2 часа назад
😂😂😂😂
@maratha465
@maratha465 7 часов назад
राऊतांचे राजकीय बाप महिन्याला बदलत असतात ! म्हणून नितेश राणे रोज त्यांच्या तीर्थरुपाचे नाव घेऊन आठवण करून देत असावेत ! 😅😊
@DwarkaKatole
@DwarkaKatole 6 часов назад
😂😂😂😂😂😅
@sanjayvazarkar6409
@sanjayvazarkar6409 5 часов назад
😂😂😂
@pralhadsawant465
@pralhadsawant465 5 часов назад
😂😂😂
@antypg5486
@antypg5486 4 часа назад
😂😂
@mangeshudgirkar.4427
@mangeshudgirkar.4427 3 часа назад
😁😂😂😂😂😁
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 часов назад
आज मोठा पेग मारला असेल,, कारण आज मावा आघाडीचा जागा वाटप मध्ये भरपूर टेन्शन वाढले असणार 😂😂
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 5 часов назад
☑🤑🤑 शिहुब्बाठा च्या रक्षणार्थ भीम,मीम आणि नगर ख्रीस्ती धावले , तर हे तीन नव अकरावे बारावे आणि तिराहे अवतार
@jagdishtalreja3265
@jagdishtalreja3265 Час назад
😂😂
@jagdishtalreja3265
@jagdishtalreja3265 Час назад
😂😂
@ChandrakantSupekar
@ChandrakantSupekar 6 часов назад
बारावा अवतार बारामती मद्य आहे
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 6 часов назад
इलेक्शन नंतर संजय राऊत ची दशा पाहण्यासारखी राहणार
@maratha465
@maratha465 7 часов назад
राऊत कोणता नशा करतात हा संशोधनाचा विषय आहे ! कारण सकाळी एकदा चढवली की त्याचा परिणाम दिवसभर असतो ! हा अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे !😅😊
@ishanipawar-y8o
@ishanipawar-y8o 4 часа назад
😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅
@sumedha1ster
@sumedha1ster 4 часа назад
राहुलकडून दीक्षा घ्या मग कळेल.
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar Час назад
Te pakit पत्रकारांनाच माहित.. भपका मारत असेल तरी सकाळी मुखवास घ्यायला हजर.
@vilasb5246
@vilasb5246 7 часов назад
असल्या भूर्ट्यावर व्हिडिओ बनवून त्यांना मोठे करू नका.
@anillele1802
@anillele1802 7 часов назад
सहमत . पण यांची लायकी पण लोकांना समजायला हवी .
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 часов назад
बरोबर आहे😂
@sudhakarkulkarni1730
@sudhakarkulkarni1730 6 часов назад
Sahamat
@laxmanchature3233
@laxmanchature3233 6 часов назад
Ha sanjya bhurtya yawar bolun ap lit pat kami karun gheu naka
@nanadkumarshendge4434
@nanadkumarshendge4434 6 часов назад
अगदी बरोबर.
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 7 часов назад
अगदी खर आहे. आम्हीच असल्या भुरट्या ना मोठं करतो😅
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 6 часов назад
रुऊताला चौदावे रत्न दाखवायला पाहिजे
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 7 часов назад
संजय राऊत देवां बद्दल बोलतात हाच मोठा जोक आहे हो.
@satishrekhi
@satishrekhi 6 часов назад
राजाराम राऊत यांचे पोरगं चौदाव्या अवतार ने पत्राचाळीच्या घोटाळ्यात अडकलेले मुक्त केले 😢
@rahulpanditrao5954
@rahulpanditrao5954 6 часов назад
संज्याच्या नादी लागून वेळेचा अपमान करू नका, तो कायम नवटाक टाकून बरळत असतो. त्याला त्याच्या घर च्यानी पण टाकलाय, असे असावे.
@ChandrakantJain-o6u
@ChandrakantJain-o6u 6 часов назад
शारुद्दीन बारूल्ला!
@aniketbhamare7181
@aniketbhamare7181 6 часов назад
😂😂😂😂😂😂
@aniketbhamare7181
@aniketbhamare7181 6 часов назад
Baranchaaa😂
@snehalsathe3672
@snehalsathe3672 5 часов назад
नेहमीप्रमाणे माहिती पूर्ण आणि खुमासदार व्हडीओ एकदम बेस्ट
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 6 часов назад
** ११ वी दिशा, दिशा सालियान. ** त्याचे देव दोनच - उद्ध्वस्त झालेला उद्धट उद्धव आणि बारावा करामतीकर. ** अकराव आणि तेराव्याची वेगळी माहिती. ** एकच नारद, उबाठा गारद.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 4 часа назад
😂😂😂😂😂😂
@swatigawade8801
@swatigawade8801 6 часов назад
या महाभागाला आता चौदाव रत्न महाराष्ट्र दाखवेल.
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 7 часов назад
राऊतांवर व्हिडिओ बनवून तुमचा अमूल्य वेळ खर्च करु नका. कारण नाॅटी कायम कुठल्या अंमलाखाली असतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांची उतरतच नाही बहुतेक
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 7 часов назад
सहयत आहै आपल्या विचाराशी
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 6 часов назад
चवदावे रत्न दाखवले पाहिजे
@shekharparanjpe7227
@shekharparanjpe7227 6 часов назад
संराला काही दिवस आत ठेवावे. जाता जाता सरन्यायाधीश यांनी हा निर्णय द्यावा...
@hemantpawaskar2155
@hemantpawaskar2155 3 часа назад
राऊतांची महादशा सुरू आहे.
@bhupalkulkarni51
@bhupalkulkarni51 6 часов назад
राऊत ला चौदावं रत्नं दाखवून दिले पाहिजे
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 5 часов назад
😂
@pandurangpathak6061
@pandurangpathak6061 6 часов назад
सर्वोत्तम शालजोडीतून हाणलं .
@nitink1828
@nitink1828 6 часов назад
फुटकळ नवसागर पासुन तयार झालेली दारु पिऊन ओकलेली गरळ यांना जामीन द्यायला नको होता कात्री वाजल्या शिवाय धंदा चालत नाही सर धन्यवाद 🙏
@MohanGiradkar-co3gi
@MohanGiradkar-co3gi 6 часов назад
१२ वा शरदचंद्र पवार
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 7 часов назад
संज्या साठी चित्रगुप्त एक वेगळं दालन उघडणार बहुतेक.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 4 часа назад
Aaho Ha Ajoon Baher kasa Kirit Somyya chi Mafi Magtli kay 😂😂😂😂😂
@mangeshudgirkar.4427
@mangeshudgirkar.4427 3 часа назад
😂😂😂😂 क्या बात है! वेगळं दालन...😂😂😂😂
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 часа назад
😅👌
@rajabhauwaskar8826
@rajabhauwaskar8826 6 часов назад
बारावा अवतार मोरचुद काका
@rajendra2193
@rajendra2193 6 часов назад
कुमार केतकरला बुद्धीबळाच्या पटावर६५ घर दिसलंहोतं
@ChandrakantRane-wn8mf
@ChandrakantRane-wn8mf 6 часов назад
हा नग १२/५ चा असावा आणि त्यात अश्या,नाना' कळा लागल्या, आदीच मर्कट त्यात सरमाडी घेतल्यावर काय बोलतो त्याकडे लक्ष्य नका देऊ. 🙏
@paragjoshi9885
@paragjoshi9885 3 часа назад
Ek नंबर analysis 😅
@kirankurde7010
@kirankurde7010 6 часов назад
जो बाराचा आहे. महाराष्ट्राचा कलंक
@vinitavaidya310
@vinitavaidya310 5 часов назад
9:04 सुशिलजी तुमचे सर्व व्हिडिओ मी नियमीतपणे पहाते....तुमचा उपहास फारच छान 😊
@avpuict
@avpuict 4 часа назад
सुशील जी, तुम्ही त्यांच्यावर एपिसोड बनवावे म्हणून ते बोलत असतात. तुम्ही त्यांच्यावर तुमचा अमूल्य वेळ आणि शक्ती दवडू नका 🙏
@krishnatsutar7364
@krishnatsutar7364 4 часа назад
खरं आहे आणि स्पष्ट आहे 👌🏻👌🏻👌🏻मी पण कायम पाहतोय कायम च 👍🏻
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 6 часов назад
सुशील जी “कुलकर्णी” चांगला पेशा केला असता.नमनाला मस्त गोष्ट सांगत रंगत आणता.आता मात्र खात्री पटली खरच नशा केलीय.”उर्ध्व अधो” या दिशा नांव समजली.अकरा बारा अवतार कोण हे संजय राजाराम राऊत यांनी सांगितलं नाही ते आपण अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.काय रांव “बारा” किती खेचलयं सुंदरा मनामधे भरली त “बारा” वर मस्त खेचल होत.चौदाव रत्न माहित होत पण चौदावा अवतार अरविंद सावंत नी काय अकलेचे तारे तोडलेत राव
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 5 часов назад
😂😂😂😂😂😂😂
@pramodghan433
@pramodghan433 6 часов назад
Baramati 12 va Avtar.
@nilimamuley1845
@nilimamuley1845 6 часов назад
खुप हलक्या प्रतीचा गांजा.. आज राऊतांनी मारला होता... म्हणुन नशेत बरळत होते...
@sureshravetkar6359
@sureshravetkar6359 4 часа назад
आघाडीत बिघाडी होत आहे ते ही आपल्यामुळे त्याच टेन्शन आले असेल
@dvbidri8356
@dvbidri8356 6 часов назад
महा नीच रावत्या वर विडो करून कृपया आमचा वेळ घालवू नये. प्लीज.....
@CdnNirgude
@CdnNirgude 6 часов назад
याला जावाई शोध आसच म्हणावा लागले आजुन काय काय शोध लावतील कोण जाणे
@shirishpatil7443
@shirishpatil7443 5 часов назад
तेल लावलेला पैलवान. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितला तो आवतार. बारावा.ईटली रिटर्न तेरावा अवतार त्याला आठवला .
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 6 часов назад
चर्वितचर्वण जरा जास्त होतेय. आता डायरेक्ट आक्शन पाहिजे. ह्या लोकांनी अनेक वेळा "सीमा" ओलांडल्या आहेत. ते खडा टाकून पहातात, कांही कारवाई नाही झाली की,पुढे आणखी "करळ" टीका करण्यास ही मंडळी धजावतात.
@vikrantbapat9062
@vikrantbapat9062 3 часа назад
उत्तम सुशील जी छान विश्लेषण
@gopalrunje6972
@gopalrunje6972 6 часов назад
शरद पवार बारावा अवतार
@rajnimodi8218
@rajnimodi8218 Час назад
सुशिलजी खूप छान बोललात, खूप सुंदर वक्तव्य. धन्यवाद
@shripadnamjoshi7091
@shripadnamjoshi7091 6 часов назад
सुशील सर आज कोणता माल मारला आहे त्याची चोकशी करा
@maheshnikam8015
@maheshnikam8015 7 часов назад
जाऊद्या ओ सुशील साहेब हा 9 वाजेचा भोंगा वाजतच राहतो.... महाराष्ट्र पहिलेच कमी वैतागला आहे या माणसाला दिवसभर न्यूज मद्ये हा भोंगा असतो आणि इथे पण तो भोंगा च 😂😂😂😂
@qwerty9889
@qwerty9889 6 часов назад
Tutari nishani usko Dena chahiye tha ,,,
@BharatDandekar
@BharatDandekar 6 часов назад
संजय राऊतांनी राजकारण सोडून संशोधनाच्या क्षेत्रात जावे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 4 часа назад
Hyachi Thook Chtayla Mike Gheun Jatat Divasbhar Hyancha Konta Avtar bar 😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢
@sharadphatak1629
@sharadphatak1629 4 часа назад
वाट बघतोय भोंग्याच थोबाड कोण आणि कधी फोडतोय . .
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 6 часов назад
आपण काहिहि म्हणुया हा माणुस सर्व राजकारण नासवुन बसला आहे
@ratna23_
@ratna23_ 5 часов назад
सुशील सर आम्ही पण नाव सांगत नाही, आचार संहिता सुरू आहे 😅😅😅
@satishrekhi
@satishrekhi 6 часов назад
संज्या तसा लुच्चा आहे मुद्दाम दिशा अकरावी दिशा सालीयन ची(आठवण काढुया)😅
@hemantsant3552
@hemantsant3552 6 часов назад
संजय राऊत मानत असलेल्या अकराव्या अवताराच्या पार्श्वभागावर लाथ मारून शिंदे साहेबांनी त्यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला तर बाराव्या अवताराला अजित दादांनी आस्मान दाखवलं !!!
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 4 часа назад
वक्रतुंड, महाकाय❤
@ramkambale5477
@ramkambale5477 6 часов назад
शरद पवार
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 7 часов назад
शुद्धीत असेल तर आकडेमोड येईल नं!
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 4 часа назад
विषय थोडक्यात आ ट पायाला हवा अवतार शब्दांचा . घोळ घोळ घालून कंटाळवाणा झाला आहे धन्यवाद साहेब .
@shirishvyas6559
@shirishvyas6559 4 часа назад
अधोमुखातून अकराव्या दिशेचा उगम
@GurunathSamant
@GurunathSamant 3 часа назад
अतिशय सुंदर लेख
@deelipmeher5190
@deelipmeher5190 6 часов назад
देवाचे देव
@rajaramkambli9335
@rajaramkambli9335 6 часов назад
सुशील जी , चौदावे रत्न कोणते ? तेच या अवताराने वापरावे.
@vinayakkulkarni4306
@vinayakkulkarni4306 2 часа назад
Barobar Bolata Kulkarniji
@hamburguesasarriero3323
@hamburguesasarriero3323 5 часов назад
Superb kulkani I salute
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 4 часа назад
बारावी दिशा ही संज्याची दशा असे समजावे.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 4 часа назад
जय श्रीराम 🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 Час назад
सहमत
@satishkulkarni9518
@satishkulkarni9518 2 часа назад
सुशिलजी उत्तम व्हिडिओ बनवला आहे
@DeshpremiP
@DeshpremiP 4 часа назад
सुंदर विवेचन आणि विडंबनासह विश्लेषण सुशिलजी. आपल्यासारखे मनुष्य आहेत म्हणूनच निभावले जातेय. शतशः आभार! 🙏
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 6 часов назад
Dhanyawad-Namaskaar
@ok-kb1wo
@ok-kb1wo 6 часов назад
भगवान विष्णू ke total 24 avatar huve the. unme se mukhya 10 avataro ki puja ki jati hai.
@neelakantannurani3074
@neelakantannurani3074 3 часа назад
Smart analysis
@ujjwalasardeshpande9004
@ujjwalasardeshpande9004 3 часа назад
जोरदार सुशीलजी😀😀
@jivandixit5017
@jivandixit5017 5 часов назад
१४ वे रत्न आम्हाला फक्त माहिती आहे.
@avpuict
@avpuict 4 часа назад
अशा माणसांवर वेळ दवडू नका 🙏
@subhashnaik7088
@subhashnaik7088 7 часов назад
बारामतीचे भावी,.......
@vijaykumarshah693
@vijaykumarshah693 6 часов назад
दिशा सालियान ही अकरावी दिशा.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 6 часов назад
राष्ट्रभक्त की देशभक्त नागरिकांनो
@parandwal
@parandwal 3 часа назад
Barapati
@paragjoshi9885
@paragjoshi9885 4 часа назад
चौदावे रत्न मारल्यावर ह्यांची दशा झाली आहे😂
@letslearn5061
@letslearn5061 3 часа назад
11 वी दिशा पेंगुईन ला Exactly माहिती आहे , सोबतच वाझे ला पण माहीत आहे त्यांनीच पुरावे नष्ट केले
@sharad6604
@sharad6604 3 часа назад
संजय राऊत वर बोलणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे होय
@ravindra7789
@ravindra7789 4 часа назад
संजय राऊत नवीन शोध लावल्याबद्दल नोबेल पुरस्कार द्या😂😂😂😂
@mithileshshende550
@mithileshshende550 3 часа назад
राऊत यांना मंगळवार सोडून यायला पाहिजे ! नासा ला कॉन्ट्रॅक्ट द्या ! पता नहीं जी कौनसा नशा करता है !!! पार यड लाऊन टाकलंय उद्धव ला आणि शिवसेना ला!!!!
@kaundinyagotramahadevputra3176
@kaundinyagotramahadevputra3176 5 часов назад
एक बहिर्दिशा ही असते. कानावर जानवे ठेवून त्या दिशेला जातात. तिथे कदाचित राउतांना तीर्थ ही मिळत असेल, किंवा तिथे असलेल्या किंवा वापरलेल्या गेलेल्या पाण्याला तीर्थ मानत असतील. अजून एक दिशा असते. तिला दिशा सालियन म्हणतात.
@vaidehiwakhare7559
@vaidehiwakhare7559 5 часов назад
राऊत ह्यांना जनतेने चौदाव रत्ना दाखवण्याची वेळ आली आहे
@anjalivahalkar4750
@anjalivahalkar4750 3 часа назад
शंभर अपराध अजून भरले नाही त.शंभर झाले की --_
@bhagwanampalkar
@bhagwanampalkar 5 часов назад
शरर चंद्र पवार
@suhasparab6400
@suhasparab6400 2 часа назад
कुळकर्णी साहेब ह्या संज्या चं शालेय शिक्षण किती झालं आहे हे आम्हाला तुम्ही कळवलं तर बरे होईल वंदेमातरम
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 Час назад
उबाठा शि व धनुष्य बाण असलेली खरी व शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची शिवसेना..🙏
@pradeepsawant765
@pradeepsawant765 2 часа назад
एवढा विद्वान आहे म्हणून तर सामना सारख्या जगातल्या सगळ्यात भुक्कड दैनिकाचा संपादक आहे.
@paragjoshi9885
@paragjoshi9885 3 часа назад
देवेंद्र नी 22 ल विष्वरुप अवतार दाखवल्या वर ह्यांची काय दशा झाली ये सगळ्या जगाने पाहिले आहे 😂
@madhavbapat2356
@madhavbapat2356 4 часа назад
श्री सुशील जी तुम्हाला संजय राऊत याचे आभार मानायला हवे ते बरलातात म्हणून तुम्हाला नवनवीन विषय मिळतात त्या मुळे श्रोत्यांच्या संख्येत वाढ होते तुम्हाला एक वक्ता म्हणून नावलौकिक मिळतो समजा उद्या पासून शिवंबू मिलंने बंद होवून त्यांनी मौन व्रत धारण केले तर विषय शोधायला किती त्रास होईल
@tukarammote8840
@tukarammote8840 4 часа назад
बारावा अवतार बारामतीचा.
@navinprabhu8821
@navinprabhu8821 5 часов назад
कमीत कमी शिक्षण आणि जास्तीत जास्त मोठेपणा नशिबी आला की हे असे प्रमाद होणारच.
@girishkulkarni1271
@girishkulkarni1271 3 часа назад
या चौदाव्या अवतारानी जाण्यापूर्वी त्या दिशा चे योग्य connection दाखवून यांना आपल्या अवतारची चुणूक दाखवावी व योग्य न्याय द्यावा. म्हणजे यांना योग्य दिशा मिळेल व कायमचे मार्गस्थ होतील
@vivekanandghate
@vivekanandghate 5 часов назад
दिशा सलियान...........😮😮
@rashmibhalerao2443
@rashmibhalerao2443 4 часа назад
Jay shree ram🙏🙏🙏👌👌
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho 4 часа назад
राऊत पहिल्या धारेची घेतात कडक,
@bhikubodke5001
@bhikubodke5001 2 часа назад
एक हिंदू ची शिवसेना -( एकनाथ शिंदे) एक मुस्लीमांची शिवसेना - ( उद्ध्वस्त वाकरे )
@ravindradurukkar3122
@ravindradurukkar3122 7 часов назад
Sp
@bhagyshrikulkarni6058
@bhagyshrikulkarni6058 3 часа назад
शरद पवार 👍👍
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 Час назад
सत्यासाठी माणसं किती बदलतात व काही पण अर्थ काढतात आणि कशी जनतेची दिशाभूल करतात हे दिसून येते...
@vinayakkulkarni9722
@vinayakkulkarni9722 3 часа назад
शरद
Далее
DIY Pump Solutions
00:18
Просмотров 880 тыс.
Мечты, которые сбылись♥️
00:17
Просмотров 560 тыс.