Тёмный

अकेला देवेंद्र क्या चीज हैं, हे गीत ऐका मग अंदाज येईल! 

aakar DIGI9
Подписаться 583 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

#devendrafadnavis #bjpmaharashtra

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 310   
@sunilyadrave3465
@sunilyadrave3465 5 часов назад
दुरदृष्टी दुरगामी. चाणक्य हुशार असा. आमच्या मनातला हृदयातील. आणि मुख्य म्हणजे सहनशीलता असणारा महाराष्ट्रतील एकमेव नेता म्हणून फक्त आणि फक्त. देवेंद्र फडणवीस साहेब.
@VithalNaik196
@VithalNaik196 4 часа назад
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे.
@parkashgala2336
@parkashgala2336 4 часа назад
देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।
@vilaspatil1147
@vilaspatil1147 6 часов назад
खरोखर लोकांनी जातीचा विचार करु नये....... निस्वार्थी लोकनेता.🎉🎉
@MilindChavan-w7j
@MilindChavan-w7j 5 часов назад
❤️❤️🚩🚩🚩🚩
@ChandrakantPashte-j9e
@ChandrakantPashte-j9e 5 часов назад
राजकारणातील सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्कलंक नेता.My favorite!
@Mansi-sd5zm
@Mansi-sd5zm 4 часа назад
🙏👌👌
@seelaumhel8768
@seelaumhel8768 3 часа назад
Yes tyanchi barobari karne kathin ahe susndkrut neta Res.devendra ji to salute
@seelaumhel8768
@seelaumhel8768 3 часа назад
Cirrect
@Shri0900
@Shri0900 Час назад
राष्ट्रवादी पुन्हा ...... 🎶🎶🎶
@Manojchaudh
@Manojchaudh 2 минуты назад
Deva भाऊ 1 no. Maharastra development🎉🎉
@nivruttiatale2914
@nivruttiatale2914 5 часов назад
बोलून नाही तर करून दाखवतात तेच आमचे देवेंद्रजी यांना मानाचा मुजरा 🎉
@seema2695
@seema2695 5 часов назад
निष्कलंक, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले देवा भाऊ.
@mapsaral-m2w
@mapsaral-m2w 6 часов назад
देवा भाऊ.... हिंदू न्नो support करा...
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 5 часов назад
👍धन्यवाद प्रभाकरजी! एक अतिशय सुंदर चित्रफित पाठवलीत. आज हे आवश्यक आहे. 👌✌🚩
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 4 часа назад
सर्वोत्तम, सत्वगुणी सहनशील, निष्कलंक नेता🙏🙏👍🪷
@sureshbokefod4611
@sureshbokefod4611 5 часов назад
सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब शत:युषी होवोत हीच मनोमनी ईश्वर चरणी प्रार्थना.
@vinaykulkarni5428
@vinaykulkarni5428 6 часов назад
तरीही सावध रहाणे आवश्यक आहे, युती सरकारच पुन्हा एकदा राज्यात बहुमताने येणे अपेक्षित आहे
@nivruttiatale2914
@nivruttiatale2914 5 часов назад
देवेंद्रजी आपल्याला मानाचा मुजरा 🎉
@yogitakodgule8023
@yogitakodgule8023 4 часа назад
आमचं नाण खणखणीत आहे, १०० नंबरी सोनं👏🏻👏🏻👏🏻👍🏻
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 5 часов назад
वा,देवाभाऊ!👌💐Keep it up!👍👏 हेच सगळं पाहून विरोधक म्हणतात, "देवेंद्रजींनी राजीनामा दिला पाहिजे.!"
@ghadialok
@ghadialok 5 часов назад
😅😅😅
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 4 часа назад
ते आता एक meme बनलं आहे. 😂
@SIDDHANTBACHKAR
@SIDDHANTBACHKAR 4 часа назад
देवेंद्र नाम काफी हे
@vivekanandghate
@vivekanandghate 3 часа назад
प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला आमचा लोकनेता...... देवाभाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤
@pawarm220
@pawarm220 4 часа назад
देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याला तुमची फार मोठी गरज आहे लुटारू पासून राज्य वाचविण्यासाठी
@jyotibarhate4565
@jyotibarhate4565 4 часа назад
जात पात मध्ये न अडकता यांना मतदान केले पाहिजे समृद्ध होण्यासाठी
@sudampatil4
@sudampatil4 3 часа назад
जयश्रीराम
@SaiNishajitconstructionErManda
@SaiNishajitconstructionErManda 4 часа назад
प्रगतीचा मार्ग नरेंद्र आणि देवेन्द्र
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 2 часа назад
प्रभाकरजी एकदम कडक. अगदी देवाभाऊ साठी समर्पक गीत आहे. धन्यवाद ऐकून आम्हालाही प्रेरणादायक वाटल गीत.
@milindlele7458
@milindlele7458 5 часов назад
नरेंद्र मोदींवर सुद्धा असे गीत छबी बद्ध केले नाही., देवाभाऊ वर छबी बद्ध केलेले हे गीत केवळ अफलातून. या गीताला तोडच नाही. गीतकार, संगीतकार, गायक , कॅमेरा मन , संकलक ह्या सगळ्यांना अभिवादन. आणि प्रभाकर तुम्हाला खास धन्यवाद. बोल बजरंग बली की जय.
@civilwork3051
@civilwork3051 4 часа назад
बीजेपी है तो हिन्दू धर्म है और हिंदू है तो हिंदुस्तान है जय सेवा जय भारत
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure 5 часов назад
एकदम बढीया गीत
@vijayshewale5398
@vijayshewale5398 5 часов назад
खूप छ्यान प्रभाकरजी.. 🙏
@balajigone3334
@balajigone3334 6 часов назад
निस्वार्थ लोकनेता
@jaibhavani8166
@jaibhavani8166 4 часа назад
कितीही चांगले व्यक्तिमत्त्व असेल तरी काही राजकीय नेत्यांना जातीच्या चष्म्यातून पाहिल्या शिवाय तोंडून घास जात नाही 🎉🎉🎉
@ShreejitPatil-ii6rl
@ShreejitPatil-ii6rl 6 часов назад
देवाभाऊ❤.... देवेंद्र फडणवीस कळायला महाराष्ट्राला वेळ लागेल....पण जेव्हा देवाभाऊ कळतील तेव्हा त्यांच्या कामाचे वेड लागेल..💎🔥👑
@A2Zpointforyou
@A2Zpointforyou 6 часов назад
हो हो जेव्हा डोक्याने गेम खेळता येत नाही तेव्हा ईडी सीबीआय चा वापर कसा करावा हे त्यांच्या कडून शिकले पाहिजे😅😅
@ShreejitPatil-ii6rl
@ShreejitPatil-ii6rl 5 часов назад
@@A2Zpointforyou मग ED,CBI मागे लागते तर कशाला ब्लॅक चा पैसा कमवायचा😂😂
@sushamanaik9997
@sushamanaik9997 5 часов назад
​@@ShreejitPatil-ii6rlअगदी बरोबर .👍 ED. आणि CBI विनाकारण कुणाच्या मागे लागत नाहीत .
@babasahebgund413
@babasahebgund413 4 часа назад
अजित दादा निर्दोष शाबित झाले 😂😂😂 रविंद्र वायकर यांच्या वर गैरसमजुतीतुन गुन्हा दाखल झाला होता असं इडी ने कोर्टात सांगितले 😂😂😂😂
@A2Zpointforyou
@A2Zpointforyou 4 часа назад
@@babasahebgund413 😄
@Piyush-tk7vm
@Piyush-tk7vm 5 часов назад
महाराष्ट्र भाजपा इतर राज्य पेक्षा जरा जास्त सेक्युलर आहे हिंदूत्ववादी झाल्याशिवाय विजय मिळवण अशक्य
@vanitakathane
@vanitakathane 4 часа назад
एकच नंबर गीत देवेंद्र भाऊंचा काम एक नंबर आहे
@A_Rajkiy
@A_Rajkiy 6 часов назад
आपण उगाचच स्वतःला पुढारलेला महाराष्ट्र म्हणतो... युपी बिहार पेक्षा, जाती पातीमुळे मागास आहोत आपण . खर तर हे म्हणताना लाज वाटत आहे... पण देवा भाऊ कदाचित ब्राह्मण नसते तर आज अजून मोठ्या उंचीवर असते. खर तर आता जे त्यांनी जे कमावले आहे ते लोकांना स्वप्नात पण येत नाही.
@Ashwinitambavekar11
@Ashwinitambavekar11 3 часа назад
प्रभाकर जी लाख लाख धन्यवाद ‌समोर असता तर साष्टांग नमस्कार घातला असता आपले देवा भाऊ ग्रेट च
@MRP-yq5pk
@MRP-yq5pk 3 часа назад
महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेला चांगले दिवस यावेत. म्हणून रात्रंदिवस झटणारे, आमच्या मनातले दैवत म्हणजे आमचे "देवा भाऊ". 🙏🙏
@PravinSawant-j9y
@PravinSawant-j9y 5 часов назад
अप्रतिम..योद्धा...देवा भाऊ...
@ravindrapatole5593
@ravindrapatole5593 3 часа назад
देवेंद्रला साथ द्या सच्या नेता हिंदु नी साथ द्यावी
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 6 часов назад
Prabhakarji, ekdum masta hope voters realize their mistake and vote sensibly. ❤👌💯🙏
@ShamSandy-r2k
@ShamSandy-r2k 42 минуты назад
I hope these time hindu voter vote hundred percent ❤❤❤
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 4 часа назад
अभ्यासू व्यक्ती नागरिकाचे हित लक्षात घेऊन फक्त काम ना कुणाची चाटू गिरी अभ्यासपूर्ण काम विकास महत्त्वाचा
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 5 часов назад
Prabhakarji, tumcha amcha sarvancha Devabhau... Khup shubhechchha!!! Tumchya karyalahi salam
@chandangandhi2524
@chandangandhi2524 3 часа назад
👍
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 4 часа назад
देवाभाऊ, निष्कलंक, कार्यक्षम, प्रामाणिक आणि राष्ट्रप्रेमी ❤❤❤❤❤❤
@pradnyajoshi6205
@pradnyajoshi6205 2 часа назад
वा वा खूप भारी. आमचा लाडका नेता देवाभाऊ. परमेश्वराने त्यांना उदंड निरोगी आयुष्य द्यावे हीच प्रार्थना
@nivruttiatale2914
@nivruttiatale2914 5 часов назад
प्रभाकरजी आपल्यालाही मानाचा मुजरा 🎉
@abhijeetinamdar2259
@abhijeetinamdar2259 3 часа назад
वाह क्या बात है👌👌💐👍देवा भाऊ ला देवानेच शक्ती द्यावी🙏🙏
@sanjayshedge8831
@sanjayshedge8831 5 часов назад
लयभारी देवा भाऊ
@nayanakulkarni3938
@nayanakulkarni3938 5 часов назад
खरच खुप ग्रेट माणुस आहे
@Mkjaihind
@Mkjaihind 6 часов назад
Ekdam kadak...❤
@gajananbramhekar4606
@gajananbramhekar4606 6 часов назад
कर्मविर
@A2Zpointforyou
@A2Zpointforyou 5 часов назад
खंजीरविर😅😅 .... खूर्ची साठी स्वपक्षीय लोकांना संपवणारा😅
@swapnapandit478
@swapnapandit478 5 часов назад
मुख्यमंत्री नाहीत देवाभाऊ 🙏
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 часа назад
​@@A2Zpointforyouस्वार्थासाठी, सत्तेच्या हव्यासापायी वडीलांच्या मताविरूद्ध, गद्दारी करून, जनमताचा कौल नाकारून, पिताश्री, मातोश्रीच्या पायावर नाक घासून वसुली सरकार कोणी स्थापन केले.
@rohinimuley8070
@rohinimuley8070 3 часа назад
धन्यवाद प्रभाकर दादा देवा भाऊ वरचं गाणं खुप अभिमान वाटला, खरं देवा भाऊ वरचं गाण्याला तोंड नाही धन्यवाद दादा
@yogahire90
@yogahire90 6 часов назад
Ekach number ❤
@dineshrajput9986
@dineshrajput9986 3 часа назад
महाराष्ट्र ची शान देवाभाऊ कट्टर महाराष्ट्र विकास पुरुष देवाभाऊ
@vishnudaskulkarni3456
@vishnudaskulkarni3456 6 часов назад
अप्रतिम..... 🎉🎉🎉🎉🎉
@dhananjaypatil6824
@dhananjaypatil6824 4 часа назад
🎉Brave, Talented, Niswarthi, politician, Bright future and Developed Bharat's prime Minister 🎉mark my words ,jay Ho Devendra Deva ❤🎉
@nileshbagade-lk1lk
@nileshbagade-lk1lk 4 часа назад
एक अकेला सबको भारी. only देवाभाऊ
@sureshpawale8317
@sureshpawale8317 5 часов назад
फक्त एकच देवाभाऊ.❤❤❤❤❤
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 51 минуту назад
अखंड लोकसेवा हेच खरे देवा भाऊंचे ब्राह्मण्य 🎉🎉🎉❤❤
@MeeraVaidya-fk4ji
@MeeraVaidya-fk4ji 4 часа назад
आदर्श व्यक्तीमत्व!
@omkarchangan6283
@omkarchangan6283 5 часов назад
बीजेपीला अजुन का कळतं नाही की व्यक्ती केंद्रीत प्रचार करु नये.कोण बावळट मंतीमंद सल्लागार आहेत रे.मोदीची प्रतिमेवर सुद्धा मतदान झाले नाही मग फडणवीसवर तर महाराष्ट्राला राग आहे अजुन लोक तीव्र विरोध करणार. जनतेवर बोला रे.इगोसाठी नका बीजेपी बुडवू🤬🤬 --बीजेपी हितचिंतक
@sambhajisiddhewar4902
@sambhajisiddhewar4902 4 часа назад
निस्वार्थी लोकनेता देवा भाऊ❤
@nitingaikwad8761
@nitingaikwad8761 6 часов назад
खरच लोकसभेला हे गांण आल आसत तर 550 पार झाल आसत....😊😊
@A2Zpointforyou
@A2Zpointforyou 6 часов назад
😂😂
@yogeshbamne1694
@yogeshbamne1694 5 часов назад
गाणी काढून जागा नाही जिंकता येत 400 बोलून 280 जागा जिंकल्या आणि 550 च्या वार्ता करतो
@babasahebgund413
@babasahebgund413 4 часа назад
अंधभक्तांचा युट्यूब चॅनेल 😂😂😂
@SIDDHANTBACHKAR
@SIDDHANTBACHKAR 3 часа назад
​@@yogeshbamne1694येडगंड्या देवेंद्र फडणवीस आहेतच तसें विरोधी लोकांना विचार तो माणूस कसा आहे म्हणून... उगाच फडणवीस नि दिल्लीत जावे उगाच विरोधी लोक बोलत नाही
@sahildarade5377
@sahildarade5377 5 часов назад
पुन्हा मुख्यमंत्री ❤️
@AMULTM23
@AMULTM23 5 часов назад
धडाकेबाज नेतृत्वाचे तडाखे बाज गाणं
@pratibhagulavani4951
@pratibhagulavani4951 2 часа назад
खरच niswarthi लोक नेता प्रामाणिक जनतेची सेवा कामे करणारा avadata लोक नेता devendrajincha विजय असो 🎉सत्य गीत रचना ani सुंदर गायले आहे खूप खूप धन्यवाद 🎉
@sriveninagmal7207
@sriveninagmal7207 4 часа назад
Great leader Devendra Fadanvis sir zindabad BJP zindabad
@savitasd67
@savitasd67 5 часов назад
संविधान, लोकशाही, अधिकार हे सगळे खरे आहे पण त्याचा गैरवापर करून जुने फेरफार आत्ता आव्हान करून न्याय मागत असतील अणि सर्कल, तहसील, प्रांत अन्याय करून 50 वर्षा पूर्वीचे दस्तावेज बदलत असतील तर जमिनींच्या बळीराजाची काय अवस्था कुठे न्याय मागावं तसेही कायदे अमलात येतील का
@ShrikrishnaKimbahune-gu1xt
@ShrikrishnaKimbahune-gu1xt 2 часа назад
भारत अप्रतिम निवडणूक प्रचार गीत आहे तुम्ही तुमच्या चैनल वरून प्रसारित केले त्याबद्दल तुमचेही धन्यवाद
@anitasalunke9403
@anitasalunke9403 Час назад
सुसंस्कृत, संयमी, चाणाक्ष असे देवेंद्र जी. मनाचा मुजरा 🙏🙏🌹
@ganeshsurve600
@ganeshsurve600 2 часа назад
सुशिक्षित आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचा नेता श्री देवेंद्र फडणवीस.
@moreshwarpujari2199
@moreshwarpujari2199 58 минут назад
शालीन नेतृत्व. भावी मुख्यमंत्री आणि भविष्यातील भारताचे पंतप्रधान💐🙏
@kedarnathpatnaik7168
@kedarnathpatnaik7168 4 часа назад
Prabhakarji is very nice person. Someone has commented badly against him. Devendra Fadnavis is going to be excellent CM. He is mass leader. He is above cast politics.
@vedhasonikar
@vedhasonikar 26 минут назад
Next CM only Devendra ji Fadnvis Saheb 👍👍
@devasuryavanshi9995
@devasuryavanshi9995 3 часа назад
देवा भाऊ धण्ये आहे तुला, आणि तू आहेस म्हणून महाराष्ट्र ची अस्मिता जागृत आहे
@nileshpawar6285
@nileshpawar6285 5 часов назад
या वेळी फक्त देवा भाऊ❤❤❤❤
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 4 часа назад
ग्रेट. फडणवीस नेहमीच ग्रेट.
@eshwarirau7614
@eshwarirau7614 3 часа назад
अत्यंत हुशार, चाणाक्ष, सर्वांचा त्राता आमचा devabhau🎉🎉🎉🎉
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 Час назад
राजकारणातील एक सुसंस्कृत संयमी हुशार कुशल नेतृत्व देवेंद्र फडणवीस आम्हाला अभिमान आहे तुमचा
@jitendrapatil9780
@jitendrapatil9780 5 часов назад
जय श्रीराम ❤❤
@varts7875
@varts7875 3 часа назад
एक बाकी खरं आहे आजपर्यंत कुठंही गर्व, इतरांच्या बोलण्यात असतें ती शिवीगाळ किंवा काही कुठलीही गोष्ट दिसली नाही, सार्थ अभिमान आहे आम्हाला..!!
@VASANTSANKPAL-m2i
@VASANTSANKPAL-m2i 3 часа назад
महाराष्ट्राच्या हृदयात सदैव रहाणार आहे. फक्त साथ हवी आहे.
@akshayjagtap3762
@akshayjagtap3762 4 часа назад
अकेला देवेंद्र सबपे भारी ❤
@shivaji20485
@shivaji20485 3 часа назад
देवा भाऊ तुम आगे बडो हम तुमारे सात हे, देवा भाऊ तुम आगे बडो हम तुमारे सात हे, देवा भाऊ तुम आगे बडो हम तुमारे सात हे, देवा भाऊ तुम आगे बडो हम तुमारे सात हे
@vishalmalvadkar7330
@vishalmalvadkar7330 16 минут назад
अभिमान आहे.. फडणवीस साहेब तुमचा❤❤❤❤❤.. जयतु हिंदू राष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SIDDHANTBACHKAR
@SIDDHANTBACHKAR 4 часа назад
देवाभाऊ ❤️❤️👍👍👍🙏🙏🙏
@anantpawar5498
@anantpawar5498 6 часов назад
Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life, We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Modi, Yogi, BJP, RSS, Bala Saheb Raj Saheb Thakare & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@Sunita96896
@Sunita96896 5 часов назад
जय देवाभाऊ 🙏🙏🙏🙏
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 4 часа назад
देवा देवा देवेंद्रजी ❤❤❤
@user-of2zl8dv5u
@user-of2zl8dv5u Час назад
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व देवेंद्रजी. अभिमान वाटतो ह्यांचा .
@SandipDhole-v5m
@SandipDhole-v5m 2 часа назад
जय श्रीराम जय हो बीजेपी जय हो मोदी जी जय हो देवेंद्र फडणवीस जी अकेला देवेंद्र फडणवीस जी सबपे भारी 🚩🪷🙏
@shripadkapadi7441
@shripadkapadi7441 4 часа назад
हे गाणं ऐकून किती जणांच्या पोटात दुखेल..
@dnayaneshwarbhoir1075
@dnayaneshwarbhoir1075 3 часа назад
प्रभाकरजी देवा भाऊचे पाय खेचणारे भाजपा मध्येच आहेत केद्रापासुन राज्यामध्ये अशी कितीतरी मंडळी आहेत पण सगळ्यांच्या मानगुटिवर पाय देऊन पुढे जाणारा नेता त्याच नाव देवेद्र फडणवीस साहेब खरच काय देवाने त्याना सहनशक्ती प्रदान केलीय ईश्वर त्याना हिन्दू धम॔ आणि देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी अफाट शक्ती देवो हिच ईश्वरा चरणी प्रार्थना देवाभाऊ तुम्ही शतायुशी व्हा तुमच्या कडुन अखंड भाारतमातेची सेवा घडत राहो.
@vijayashinde2569
@vijayashinde2569 39 минут назад
खूप छान गीत धैर्यशील देवा
@smitadeshpande3621
@smitadeshpande3621 5 часов назад
Only BJP
@vandanamangarule2610
@vandanamangarule2610 3 часа назад
भावी पंतप्रधान होणार आहेत आमचे देवाभाऊ
@shubhangikulkarni8993
@shubhangikulkarni8993 Час назад
अप्रतिम 🎉 Great personality 🙏🙏
@popatjadhav6296
@popatjadhav6296 2 часа назад
लय भारी देवा भाऊ .आम्ही तुमच्या पाठीशी सतत उभे आहोत ❤
@nitinkhadake1630
@nitinkhadake1630 5 часов назад
लोकनेता देवा भाऊ
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 4 часа назад
100% only devendr ji.
@Vishal-zb1jg
@Vishal-zb1jg 4 часа назад
जय शिवराय, जय श्रीराम, हर हर महादेव ❤
@PUSHKARCHAVAN-m8h
@PUSHKARCHAVAN-m8h 4 часа назад
Vision aslela neta deva bhau Mi maratha support you simply great sir
@milinddeshpande7552
@milinddeshpande7552 6 часов назад
But his performance in 2024 Lok Sabha election is poor in Maharashtra
@poojaabhyankar-qm6eg
@poojaabhyankar-qm6eg 2 часа назад
खरच निस्वार्थ लोकनेता 🎉
@pawarm220
@pawarm220 4 часа назад
देवा भाऊ एक अकेला सब पर भारी
@vks9326
@vks9326 6 часов назад
🙏🙏🌷🌷🌷👌👌👌
@rekhamohite9270
@rekhamohite9270 6 часов назад
Fadnivis saheb gindabad 🎉🎉🎉🎉🎉
Далее
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 1,8 млн
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13