Тёмный

अक्षय शिंदेला ठोकला! पण फरार शाळा संचालकांचं काय? आपटे - कोतवाल यांना अटकपूर्व जामिन मिळेल काय? 

aakar DIGI9
Подписаться 584 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

#akshayshinde #badlapurencounter #badlapurschoolcase #eknathshinde #devendrafadnavis #sushmaandhare #sanjayraut #uddhavthackeray

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 115   
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 часа назад
मविआच्या काळात गुन्हे करून सुद्धा जे अजूनही मोकाट आहेत आणि उजळ माथ्याने फिरत आहेत त्या सगळ्यांवर पण लवकरात लवकर कारवाई व्हावी .
@supriyagore4920
@supriyagore4920 2 часа назад
चांगले स्पष्टीकरण केले आहे.
@sunilkulkarni7574
@sunilkulkarni7574 2 часа назад
हे एन्काऊंटर योग्यच होते
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 2 часа назад
राऊत ला लवकरात लवकर पूर्ण करा
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 2 часа назад
रोज रोज छटक छटाक आपली बुद्धी वापरून घडा भरला आहे का हे पहातो आहे तरी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे काम होऊ द्या
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 часа назад
आश्चर्य ह्याचं वाटतं की , असल्या नराधमाची बाजू घेणारे वकील सुद्धा आहेत .....
@eliteenterprises7606
@eliteenterprises7606 Час назад
सर. हे एन्काऊंटर करणे आवश्यक होतं,समाजात एक चांगला संदेश गेला आहे. धन्यवाद
@santoshyegaonkar892
@santoshyegaonkar892 2 часа назад
सदर प्रकरणात संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्यात संचालकांची काय भूमिका आहे हेच कळत नाही. सरकारला असे वाटते का की संचालकांनी अक्षय शिंदेला असे कृत्य करायला सांगितले होते का?
@उध्दवखेडेकर-त8च
"दिशा सालियान" हिचा न्याय कधी होणार.
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Час назад
आता *unknown gunmen* बोलवायची वेळ आली आहे !!!
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne Час назад
दिशा सलियान प्रकरणात सरकारमधील उच्च पदस्थ सामील आहेत त्यामुळेच सत्य बाहेर येणं अशक्य/अवघड वाटतंय असं Analyser चॅनलवर या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या वकिलांनी सांगितले आहे. 😔
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 41 минуту назад
@@Sunil-Gatne कोण निलेश ओझा का ? माहीत आहे #मावा आघाडीतले लोकं सामील आहेत , पर्यावरण मंत्री आणि इतर , सर्व जगाला माहीत आहे .
@Yuvraj-xo6dj
@Yuvraj-xo6dj 34 минуты назад
@@उध्दवखेडेकर-त8च बाबासाहेब तुम्हीच करा
@anitabade7226
@anitabade7226 Час назад
संजय राऊत नी आधी आदु पेगवींन काय केले दिशा आणि सुशांत सोबत काय केलं हे बुढात दम असेल तर खर खर सांगावे.उगाच जनता वाट बघत आहे.
@vinodborde9954
@vinodborde9954 2 часа назад
UP योगी महाराज ची तुलना नाहीं होऊ शकतं ते असली आणि कट्टर हिंदु आहेत जागेवर न्याय करता १० वर्षापासून देश मोदी कडे न्याय मागत आहे पण त्यांना महाराष्ट्र देश लुटायला वेळ भेटेल तेव्हा ना 😂
@patil1986___
@patil1986___ 24 минуты назад
खुप सुंदर विवेचन प्रभाकर जी जयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤
@vithalpawar354
@vithalpawar354 51 минуту назад
शाळा संचालक यालाच मुख्य आरोपी करा.
@yogeshzambre6123
@yogeshzambre6123 2 часа назад
न्यायालयाने आज योग्यच भूमिका घेतली
@audumbarthakur4213
@audumbarthakur4213 Час назад
अमित भाईनी संजय राऊत व आदित्य ठाकरेची प्रकरणे बाहेर का काढत नाहीत? कसली वाट बघत आहेत.
@avinashgaradofficial432
@avinashgaradofficial432 2 часа назад
संजय राऊत दूरदृष्टी नाही.... धूरदूष्टी आहे.....😅😅😅😂😂
@sunilk4913
@sunilk4913 2 часа назад
नास्की बुद्धी..
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Час назад
धूर्तदृष्टी
@cpthakar
@cpthakar 2 часа назад
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne Час назад
नियतीचा खेळ पहा, शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर "शिल्पकार आपटे" फरार झाले, आता बदलापूर प्रकरणातसुद्धा "शाळा संचालक आपटे" फरार झाले आहेत. गृहमंत्री फडणवीस असताना आपटे मात्र फरारी होत आहेत! 🤗 😊
@generalknowledge4all
@generalknowledge4all 12 минут назад
मुख्यमंत्री विदुषक आहेत का
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 Час назад
Great विवेचन !👍👍👍
@swatikoparkar6188
@swatikoparkar6188 Час назад
असे प्रश्न विचारले जातात कारण त्या शाळेचे संचालक आपटे आहेत म्हणून
@ganeshkulkarni2294
@ganeshkulkarni2294 53 минуты назад
शाळेचे सीसी फुटेज कुठे गेले,गायब केले.
@aparnas5823
@aparnas5823 Час назад
बऱ्याच जणांकडून ऐकले आहे की ती शाळा चांगली आहे
@milindjoshi7025
@milindjoshi7025 Час назад
Shala nakki changli ahe. Me badlapurcha rahivasi ahe. Tya shalecha vidyarthi pa n nahi. Taripan sangu shkto ki shala changli ahe. Shivay je kotval, apte gayab ahet, tyana dekhil olkhto. 99.99./. asala ghanerda kam te karnar nahit asa nakki vatat. Pan te pudhe matra yayla havet.
@prakashdabke3351
@prakashdabke3351 Час назад
मला एक कळत नाही जे कोण संचालक आहेत त्यांनी स्वतः काही बलात्कार केला नाहि त्यांना बलात्कार करण्याची गरज नाही परंतु या murkhana अक्कल नाही त्याला कोण काय करणार
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 Час назад
उत्तर प्रदेशाचा विकास होतोय तर भय्यांची घरवापसी का होत नाही?
@amitbhau
@amitbhau 45 минут назад
कारण up 5.8 % दराने विकसित होत आहे आणी महाराष्ट्र 11 % 😇
@ckpatekar
@ckpatekar 49 минут назад
नॉटी च्या डोक्यात षडयंत्रच्या कहाण्या दिवसरात्र शिजत असतात .दिशा सालियन च्या केस ची SIT सुरु करायला पाहिजे .
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 Час назад
Encounter of Shinde by Shinde for Shinde
@goldenshoppy8586
@goldenshoppy8586 Час назад
घाणेरडी लोक आहेत जे खूप दुःखी आहेत😢, लोकांना voters ना समजले असेलच काय करायचे आहे आता, आपल्या राज्याला सुरक्षित बनवायचे आहे आता बास👍😎
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure 11 минут назад
छान विश्लेषण
@thejourneybegins...3740
@thejourneybegins...3740 Час назад
Great 👍
@shb1989
@shb1989 Час назад
top management saved successfully. Justice not served. sad.
@shrikantbhosale283
@shrikantbhosale283 2 часа назад
Nice
@sagarkokkul9387
@sagarkokkul9387 2 часа назад
👍👍
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb Час назад
म वि आ च्या डबल ढोलकी स्वभावाचे नवल वाटले आहे.
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 2 часа назад
संजय रौतला दोष का?फडणवीस झोपलेत काय एका राऊत यांची केस तडीस लावू शकत नाही मग गृहमंत्री का?
@sunilk4913
@sunilk4913 2 часа назад
हलवा आहे का?
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 Час назад
Case Dismiss😂😂
@jaishreegaddam7719
@jaishreegaddam7719 2 часа назад
👍 सर 🙏
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Час назад
अनय जोगळेकर ची आई त्या शाळेत शिक्षिका होती पूर्वी असं त्यांनीच एकदा सांगितलं होतं
@vandanadighe-cf8oq
@vandanadighe-cf8oq Час назад
जागा आपटे यांनी दान केली?
@vijaysawant4675
@vijaysawant4675 2 часа назад
आपण किंवा bhau नि waft बोर्ड बाबत काही विश्लेषण kara
@anilKhanjire
@anilKhanjire 41 минуту назад
👌👌👌
@jaihind6515
@jaihind6515 57 минут назад
जय एन्काऊंटर...💪
@kumarpatil1814
@kumarpatil1814 49 минут назад
Good thing and good explain it sir Ji
@supriyasalunke537
@supriyasalunke537 Час назад
सरकारी यंत्रणांना bjp ने वेठीस धरले आहे bjp म्हणेल तसे या यंत्रणा काम करत आहेत कालचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण आहे कारण आरोपीला फाशी झालेली सर्वांना पाहायचे होते
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 2 часа назад
चाईल्ड पाॅर्न व्हीडिओ...
@anandvolvoikar1217
@anandvolvoikar1217 2 часа назад
👍👌
@sharadpatil8384
@sharadpatil8384 2 часа назад
👌👍👏
@kteewari
@kteewari 2 часа назад
👌🏻👍🏻
@bapumoule
@bapumoule 2 часа назад
ऑडिओ quality कमी झालीय सर 🙏
@subhashpawar2507
@subhashpawar2507 26 минут назад
संजय राऊत यांना काहीही माहिती नसते
@vijaykharote246
@vijaykharote246 Час назад
Court che Tashere e Bagh Lachara Sanchalak Mokat Aropi Nishkriy kadun Revolar Hiskavun Golibar karto Pan Shrey Ghyala Lacharat Chadha Aaudh
@ishwarpatil9527
@ishwarpatil9527 52 минуты назад
CJI na vel nahi asha important cases kade laksh dyayala.
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 59 минут назад
Full tight😂😂
@muralidar2261
@muralidar2261 2 часа назад
त्यांनी मॅनेज... नावाच तिळगुळ वाटलं
@shailajavaidya4623
@shailajavaidya4623 58 минут назад
Uday kotwal he ek sajjan vyaktimatva ahe.tyanvha kai dosh hyat
@sunilthokal3365
@sunilthokal3365 2 часа назад
हे संचालक फरार‌ का‌ झालेत हे फक्त ‌देवालाच माहीत!
@balasahebchaware7781
@balasahebchaware7781 2 часа назад
Khupach Chan mahiti sir
@aaplaparyatanmitramilind
@aaplaparyatanmitramilind 59 минут назад
प्रभाकरजी, नव्या स्टुडिओमधुन चित्रित केलेल्या व्हिडीओमधे आवाज अतिशय कमी आहे. आधी असे नव्हते. कृपया ह्या तांत्रिकबाबीकडे लक्ष दयावे व आवाज वाढवावा हि नम्र विनंती. मिलींद जोशी. पुणे
@Ram-ic9vr
@Ram-ic9vr 2 часа назад
Akshay shinde kade pablyawar eknath chi athwan ali
@vijayvijay-cc3sx
@vijayvijay-cc3sx Час назад
Audio nice ji Plz this type aduio give all videos
@anamikajaiswal3167
@anamikajaiswal3167 2 часа назад
Ghanta tadnya😂😂😂
@Yuvraj-xo6dj
@Yuvraj-xo6dj Час назад
अरे तू ही वाचाळ आणि बाकीचे पण वाचाळ
@manojsabale1348
@manojsabale1348 13 минут назад
🐶
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz Час назад
शाळा संशयाच्या भोवऱ्यात आहे,शाळा बंद करा किंवा तेथील पालकांनी पाल्याला दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घ्या
@vinayakhasolkar6375
@vinayakhasolkar6375 2 часа назад
Patra chal ???
@SanataniStreeMostBeautiful
@SanataniStreeMostBeautiful 2 часа назад
Prabhakar Dada ya time laa tu khup lavkar celebrate kelas 😅 Me kadhi he fake encounter laa support kela nahi 😊 Karan fake encounter samajala ghatak ahe Rege Ani Bardashta sarkhya movies aplyala yache bhayanak parinam dakhvatat
@dwarkamai9094
@dwarkamai9094 2 часа назад
Ka हो झाले का अनय आणि तुमचे बोलणे.....त्या कुलकर्णी यांच्या बरोबर राहून तुम्ही अनय ला मुद्दाम एकटे पाडता ना?
@rameshrane3396
@rameshrane3396 2 часа назад
dwarkela gele
@shriramthanekar9160
@shriramthanekar9160 2 часа назад
खराय. अनय जोगळेकरांबरोबर काय झालंय तुम्हा सर्वांच? त्याना का एकट पाडल जातय? गेले काही महिने भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकरांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळताना दिसत आहेत. नेमक काय झालय हे कळायला पाहिजे.
@sunilk4913
@sunilk4913 2 часа назад
​@@shriramthanekar9160 तुम्ही स्वतःच घर सांभाळा हो..
@satishrekhi
@satishrekhi Час назад
बऱ्याच दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे कशामुळे घडलंय जाणकार सांगतात म्हणून खरं मानायचे की असं काही च नाही आहे
@pareshsawant06
@pareshsawant06 2 часа назад
प्रभाकर जी थोडी सुधारणा करतो शाळा ज्या जमिनीवर उभी आहे ती आपटे कुटुंबीयांनची नसुन शाळेचे एक विश्वस्त जनार्दन घोरपडे या कुटुंबीयांची असुन त्यांच्या वडिलांनी ही अंदाजे २५ एकर जमीन शाळेत साठी दान केली आहे हे विधान मी जबाबदारी पुर्वक करीत आहे कारण ह्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंत शिकलो आहे.
@dhananjaydalvi9632
@dhananjaydalvi9632 2 часа назад
Let us be clear, for the crime which the Accused Akshay Shinde had committed, he had molested, and for that as per Bharatiya Nyaya , he would face imprisonment for max 20 years. BUT his lawyer will definitely put forward that he is mentally unstable and with this he would have more trouble, the punishment would get reduced and after completing the term he would be free to again assault some innocent girl. The people have clearly forgotten the case of Sis. Shanbagh, what happened to her and the culprit. By the way as there were no witness in Sis. Shanbagh case the culprit was given 10 years of imprisonment, after that he was free, but Sis. Shanbagh lived in vegetative state suffering the trauma till she breadth her last.
@nilesht1503
@nilesht1503 Час назад
Bekar bjp9
@nilesht1503
@nilesht1503 Час назад
Devacha 🍉nyay devawarach🍉ulatnar
@baljagtap5997
@baljagtap5997 Час назад
तुम्हीही कसरत करत आहात, RSS-BJP -SENA-AJIT CONGRESS चे सरकार नसते तर त्यांनी काय थयथयाट केला नसता? की rss ची शाळा म्हणून गप्प बसले असते?rss ची शाळा नसती तर काय केले असते? तुम्ही पोलिसांच्या कृतीचे समर्थन करीत आहात, mass psychology चा विचार केला तर लोकांना बरे वाटणे साहजिक आहे, परंतु आरोपीला ठार मारल्या नंतर त्याच्याकडून जी माहिती मिळाली असती ती आता मिळणार नाही,३-४ पोलिसांच्या देखत बंदूक आरोपीने हिसकावून घेणे संभवत नाही. अनेक प्रश्न निर्माण होताहेत. आपटे कोतवाल यांच्या विषयी प्रथम का बोलला नाहीत? शाळा चालवायची ती अशी बेजबाबदारपणे? आरोपीला गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त न्यायव्यवस्थेला आहे, पोलिसांना नाही, FIR उशिरा का नोंदवला? काहीतरी दबाव असल्याशिवाय? आपण निष्पक्ष पत्रकार नाही आहात.
@arvindphatak8607
@arvindphatak8607 Час назад
फरार शाळा चालकाला भाजप बदलापूर मध्ये विधापसभेच टिकीट देऊन आमदार म्हणून निवडून आणणार आहे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण Час назад
बरोबर
@nitinshirole3238
@nitinshirole3238 2 часа назад
Raut cha encounter kar do bhai ....(Shinde saheb)
@arvindphatak8607
@arvindphatak8607 Час назад
मोदी शहा फसनवीष योगी यांचा पण आता विचार करा
@arvindphatak8607
@arvindphatak8607 Час назад
भाजप आणि संघ परिवार ने महाराष्ट्राचा युपी बनवला आहे महिलांवर अत्याचार वाढले आहेत
@VarshaMuke
@VarshaMuke 2 часа назад
Nice
Далее
Признавайтесь, кто его смыл?
00:54
У БЕЛКИ ПОЯВИЛИСЬ КОТЯТА#cat
00:20
Признавайтесь, кто его смыл?
00:54