देवनागरी लिपी calligraphy
देवनागरी लिपीला राष्ट्रीय लिपीचा दर्जा मिळालेला आहे.
ही लिपी खुप सुंदर आणि काढण्यास सोप्पी आहे.
ही लिपी कटनिब, बोरू च्या साहाय्याने व एका विशिष्ट दिशेत पेन धरुन लेखन केल्यास सुलभ जाते.
परंतु पेन धरण्याचे कौशल्य आत्मसात नसल्याने बर्याच जणांना ही लिपी सोप्पी असूनही व्यवस्थित काढता येते नाही.
या व्हिडिओ च्या माध्यमातून विद्यार्थीना देवनागरी लिपी व लिपी चे अवयव सुलभ पद्धतीने कसे काढावे हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
या व्हिडिओत सांगितल्या प्रमाणे नियमित सराव केल्यास ही लिपी आत्मसात होऊ शकते.
धन्यवाद..!
चित्रकला परीक्षा संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चैनल ला सबस्क्राइब करा
/ santoshtalde
पर्यावरण अक्षर लेखन
• एलिमेंटरी इंटरमिजिएट च...
सैनिक अक्षर लेखन
• 'सैनिक' अक्षर लेखन | ए...
देवनागरी लिपीतली अक्षरे
• देवनागरी अक्षर लेखन कट...
चित्रकलेचे कोणकोणते साहित्य खरेदी करावे
• इयत्ता ५ वी ते ९ वीच्य...
#callygraphy_letterwriting
#devnagarilipi
#aksharlekhan
1 окт 2024