उत्कर्ष मंडळ लावगणवाडी, कोंड्ये. ता. संगमेश्वर १३ मे २०२४ रोजी सार्वजनिक महापूजेनिमित्त सादर केलेली नाट्यकृती "अखेरची अंगाई " लेखक - सचिन फुटक दिग्दर्शक आणि पार्श्वसंगीत - संजय चव्हाण
डिअर संजय आणि टीम खरच खूप छान सादरीकरण झालं नाटकाचं प्रत्येकांनी आपापली भूमिका एकदम जबरदस्त केली आहे प्रत्यक्ष नाही येता आलं पण या लिंक मुळे पाहता आलं पार्श्वसंगीत लाईट्स म्युझिक लय भारी मित्रानो यशवंत रमेश भारी एकदम मला वाटत तुम्ही हॉल ला हे नाटक सादर कराव शुभेच्छा तुम्हाला खूप खूप
वा! छान नाटक केले आहे, साउंड पण खूप छान होता, कारण ऐकायला एकदम क्लेअर येते आहे, लाईट पण खूप छान दिली आहे, पाठांतर पाहून जसा काही TV ला शो पहाते आहे असच वाटत... एकंदरीत सर्वच टीमने आपापली भूमिका छान पार पाडली आहे. त्याचप्रमाणे डायरेक्शन आणि पार्श्वसंगीत अप्रतिम... खूपच भारी....