शेर वो शेर ही होता हे.. उनशे कभि पंगा नही लेना है. असेच काहि म्हणावं.. कि हे गाणं वाघ दादाने लयबद्ध गायलेले आहे.. आणि ते एक गाण ऐकून वेगळीच फीलीग होते आपले समाधान होत नाही तर पुन्हा पुन्हा ऐकायला वाटते. असे गित आहे. त्यांचे कोणीही डुप्लिकेट करू शकत नाही. दादाच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 तसेच आशिष दादाचे ही अभिनंदन 💐💐Hi मुलाखत घेतली आणि पुन्हा हे आम्हाला माहीत करून दिल्या बद्दल 🙏🙏🙏🙏