छान आहे बॉम्बे बिर्याणी एक सूचना द्यावी वाटते तुम्ही लेयार लावल्यावर आणि ग्रेव्ही मद्ये पाणी टाकलं ते पणी तांदळाचं गळलेल पणी घ्या म्हणजे त्यात आपण मीठ आणि खडे मसाले उकळले होते त्याचा अजून स्वाद येईल छान चव होईल आणि आम्ही यामद्ये पनीर चे तुकडे फ्राय करून आणि मक्याचे दाणे आणि मटार उकडून टकतो (उकडून म्हणजे उकळत्या पाण्यात टाकून ५ मिनिटानंतर पणी काढून टाकायचं ) अस केल्यावर मक्याचे दाणे मटार पनीर यांची चव अजून छान येते . ह्या सूचना वापरून बघा कसं वाटतं ते बिर्याणी अजून छान होते
तुमच्या रेसिप्ट आश्चर्यचकित आहे. तुमच्या व्हिडिओसाठी धन्यवाद. मी तुम्हाला बघितलं आहे काळ.मुलींनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक विनंती आहे, म्हणून मला काळजी आहे की ही मुलीसुद्धा चांगली रिसीट बनवली आहे, पण थोड्या लोकांनी ततुम्हाला तिथे राहायचं असेल तर ती अतिशय खूष होईल.
पप्पू एक प्रेमाची सूचना करावीशी वाटते.आई तर सारखी रेसिपी करत असतेच पण एखाद् दिवशी तु स्वयंपाक करुन आईला खायला घाल.एक दिवस पूर्ण आराम करु दे तिला.शुभांगी ताई बिर्याणी मस्त झालीय.सुगरण आहात.
Hi dear...i really appreciate your hard work and i love your Mom...she's too cute and innocent down to earth.....u both R really awesome....keep it up 😊😊😊😊😍😍😍😍😍